Buldhana district official website

बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयाचे संकेतस्थळाला भेट देण्याबद्दल आपले आभारी आहोत. या संकेतस्थळावर भरण्यात आलेली माहिती ही संबंधित विभागाकडून प्राप्त झाली असून त्या मध्ये चुका असू शकतात. अश्या परिस्थितीत कृपया आपण rdc_buldhana@rediffmail.com या ई मेल वर पाठवून त्या चुका निदर्शनास आणाव्यात

या संकेतस्थळाची देखभाल व माहिती अद्यावातीकरण यांसाठी लागणारी तांत्रिक मदत मा. निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या परवानगीने राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र कार्यालयाकडून केली जाते. या संकेतस्थळा बद्दल काही तांत्रिक अडचणी असल्यास कृपया mahbul@nic.in या ई मेल वर पाठवाव्यात.

संकेतस्थळावर असलेल्या माहितीसाठी संपर्क: :- निवासी उपजिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा. फोन न. ०७२६२-२४२४११ ई मेल :- rdc_buldhana@rediffmail.com

तांत्रिक अडचणीबद्दल संपर्क : :- जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी/ सहा. जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी, राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा फोन न. 243042 ई मेल :- mahbul@nic.in

बुलढाणा एन आय सी द्वारा विकसन व देखभाल

सर्व माहिती ही संबाधित कार्यालयाकाडून प्राप्त झाली असून कोणत्याही चुकीच्या माहितीसाठी एन आय सी जबाबदार राहणार नाही

एन आय सी, जिल्हाधिकारी कार्यालय, बुलढाणा- ४४३००१. ई मेल: mahbul@nic.in