बंद

गृह विभाग

विभागाविषयी

 • सरकारी वकील /सहाय्यक सरकारी वकील नियुक्‍तीबाबत कार्यवाही करणे
 • सिमि संघटनेवरील बंदीबाबत कार्यवाही करणे
 • प्राण्‍यांच्‍या शर्यतीबाबत कार्यवाही करणे
 • सिनेमा टॉकीज परवाने देणे/नुतणीकरणाबाबत कार्यवाही करणे
 • राजकीय व सामाजिक कार्यकर्त्‍यावरील खटले मागे घेण्‍याबाबत कार्यवाही करणे
 • एमपीडीए कायदयाप्रमाणे स्‍थानबध्‍द करणेबाबत कार्यवाही करणे
 • न्‍यायालयीन बंदी मृत्‍यु प्रकरणाबाबतची कार्यवाही करणे
 • अबकारी करातून सुटीचे प्रमाणपत्र देणेबाबत कार्यवाही करणे
 • जिल्‍हा समादेशक होमगार्ड नियुक्‍तीबाबत कार्यवाही करणे
 • शस्‍त्र अधिनियम 1959 अंतर्गत तसेच इतर कलमा अंतर्गत कोर्टात दोषारोप दाखल करण्‍याची परवानगी देणेबाबत
 • अनुसुचित जाती/जमाती अत्‍याचार प्रतिबंधात्‍मक कार्यवाहीबाबत कार्यवाही करणे
 • चित्रपट गृहांना परवानगी देणे बाबत कार्यवाही करणे
 • जिल्‍हा दक्षता व नियंत्रण समितीच्‍या सभेसंबधी कार्यवाही कार्यवाही करणे
 • राज्‍य व राष्‍ट्रीय मानवी हक्‍क आयोगाची कार्यवाही करणे
 • गुटखा बंदी बाबतची कार्यवाही करणे
 • अनाधिकृत धार्मिक स्थळांबाबत कार्यवाही करणे
 • फटाका परवाना देणेबाबत कार्यवाही करणे
 • तहसिलदार /नायब तहसिलदार यांना कार्यकारी दंडाधिकारी घोषीत करणे, अ.का.यांना प्रतिज्ञापत्राचे दृढीकरण करण्‍याचे अधिकार प्रदान करणे बाबत कार्यवाही करणे
 • विशेष्‍ कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्‍तीबाबत कार्यवाही करणे
 • कायदा व सुव्‍यवस्‍थे बाबत कार्यवाही करणे, मु.पो.का.1951 चे कमल37 (1)(3) अन्‍वये अधिसुचना व आदेश जारी करणे
 • कैदींचे संचित रजा /अभिवचन रजा प्रकरणाबाबत कार्यवाही करणे बाबत
 • अवैध्‍ सावकारी प्रकरणाबाबतची कार्यवाही करणे बाबत
 • पोलीस पाटील भरती बाबत कार्यवाही करणे बाबत
 • विदेशी देणग्‍या अधिनियम 1976 अंतर्गत प्रमाणपत्र बाबत कार्यवाही करणे बाबत
 • फौजदारी प्रकरणासंबधी कार्यवाही करणे.
 • गणेशोत्‍सव /दुर्गादेवी उत्‍सव संदर्भात कार्यवाहीकरणेबाबत नस्‍ती
 • हुतात्‍मा स्‍मारकांबाबत कार्यवाही करणे
 • आमरण उपोषण/आत्‍मदहन तसेच आंदोलना संबंधीत प्राप्त्‍ निवेदनांवर कार्यवाहीर करणे
 • जात प्रमाणपत्रा विषयी कार्यवाही करणे बाबत.
 • वेठबिगार निर्मुलन व बालकामगार प्रथा निर्मुलन बाबत कार्यवाही करणे
 • चारित्र्य पडताळणी बाबत गुन्‍हे दाखल असलेल्‍या प्रकरणात समिती गठीत करणे बाबत
 • पुतळे बसविण्‍याबाबत कार्यवाही करणे बाबत
 • जिल्हयातील स्‍वातंत्र्य सैनिकां विषयी सर्व कार्यवाही करणे
 • जिल्‍हा गौरव समिती बाबत कार्यवाही करणे
 • कॉम्‍प्रेसरयुक्‍त ट्रॅक्‍टरवर विस्‍फोटक परवाना देणेबाबत कार्यवाही करणे
 • पेट्रोल पंपासाठी ना-हरकत प्रमाणपत्र देणेबाबत कार्यवाही करणे
 • केरोसीन साठवणूक परवाना देणे, नुतणीकरण बाबत कार्यवाही करणे
 • विस्‍फोटक साठवणूक व विक्री करण्‍याचे गोदामासाठी ना-हरकत प्रमाणपत्र देणे.
 • रेल्‍वे मार्ग वाहतुकी संदर्भात ना-हरकत प्रमाणपत्र देणेबाबत कार्यवाही करणे
 • मुंबई पोलीस कायदयानुसार वाहतुक वळविणेबाबत कार्यवाही करणे
 • पोलीस विभागाकडुन प्राप्त् प्रकरणांत मा. न्यायालयात दोषारोप दाखल करण्‍याची परवानगी देणेबाबत कार्यवाही करणे
 • विस्‍फोटक कायदयांतर्गत मा. न्यायालयात दोषारोप दाखल करण्‍याची परवानगी देणेबाबत कार्यवाही करणे
 • मिरवणूका परवानगी बाबत कार्यवाही करणे
 • आई वडील जेष्ठ नागरीक नियम 2007 नुसार कार्यवाही करणे
 • श्री क्षेत्र बालाजी यात्रा देऊळगांव राजा विषयक कार्यवाही करणे
 • बाजार बंदी बाबत कार्यवाही करणे
 • जातीय दंगलीत झालेल्या नुकसानीबाबत कार्यवाही करणे
 • द सेक्युरायटेजेशन ॲण्ड रिकनस्ट्रक्शन ऑफ फायनासीयल ॲक्ट 2002 नुसार प्राप्त् प्रकरणात कार्यवाही
 • सैन्यदलातील सैनिकांच्‍या तक्रारीबाबत/चारित्र पडताळणी बाबत कार्यवाही करणे