बंद

नगर विकास विभाग

विभागांतर्गत कामे

  1. नगर पालिकेच्या सार्वत्रिक निवडणूका घेणे
  2. वैशिष्टय़पूर्ण योजने अंतर्गत निधी वितरीत करणे तसेच प्रशासकीय मान्य़ता देणे
  3. लोकसभा, विधानसभा, विधानपरिषद तारांकीत / अतारांकीत प्रश्नांची माहिती
  4. संत गाडगेबाबा नागरी स्व़च्छ़ता अभियान, सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजना, स्व़च्छ़ महाराष्ट्र अभियान, घनकचरा व्य़वस्थापन अंमलबजावणी, नागरी दलित वस्ती सुधारणा योजना, नागरी दलित वस्ती पाणीपुरवठा योजना
  5. नगर परिषद संदर्भात न्यायालय व उच्च़ न्यायालय प्रकरणामध्ये शासनाच्या वतीने उत्त़रे देणे बाबतनस्ती
  6. महाराष्ट्र नगरपरिषद औद्योगिक नागरी अधिनियम 1965 चे कलम 44 अन्व़ये दाखल प्रकरणामध्ये कार्यवाही करणे
  7. नगर परिषदेच्या नियमबाहय व बेकायदेशीर ठरावांच्या अंमल बजावणीला कलम 308 अंतर्गत प्रकरणामध्ये कार्यवाही करणे
  8. न.प.चे वार्षिक अंदाज पत्रकास मंजूरी देणे
  9. 10व्या/11व्या/12व्या/13व्या वित्त़ अनुदाना अंतर्गत कामांना प्रशासकीय मान्य़ता देणे