बंद

नियोजन विभाग

विभागांतर्गत कामे

  1. जिल्हयाचा जिल्हा वार्षिक योजनेची अंमलबजावणी करणे
  2. जिल्हा वार्षिक योजनेचे संनियत्रण करणे
  3. आमदार स्थानिक विकास कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे
  4. खासदार स्थानिक विकास कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे
  5. डोंगरी विकास कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे
  6. जिल्हा नाविण्यता परिषदेसंबंधी कामे
  7. ‘क’ वर्ग पर्यटनाची अंमलबजावणी/ प्रादेशिक पर्यटन विषयक कामकाज
  8. जिल्हा स्तरावरील विविध तिर्थक्षेत्र व पर्यटनक्षेत्र विषयक आराखडे, संबंधित कामे
  9. सांसद व आमदार आदर्श ग्राम योजनेची अंमलबजावणी करणे
  10. सिंदखेड राजा विकास आराखडयाचे कामकाज