सेतू विभाग
विभागांतर्गत कामे
महाराष्ट्र लोकसेवा हक्क् अधिनियम 2015 (सेतु विभाग)
- वय, राष्ट्रीयत्त्व आणि अधिवास प्रमाणपत्र देणे.
- जातीचे प्रमाणपत्र देणे.
- उत्त्पन्न प्रमाणपत्र देणे.
- नॉन क्रीमीलेअर प्रमाणपत्र देणे.
- तात्पुरता रहिवासी दाखला देणे.
- जेष्ठ नागरीक प्रमाणपत्र देणे.
- ऐपतीचा दाखला देणे.
- संस्कृतीक कार्यक्रम परवाना देणे.
- अधिकार अभिलेखाची प्रमाणीत प्रत देणे.
- अल्प भुधारक दाखला देणे.
- भूमीहीन शेतमजुर असल्याचा दाखला देणे.
- शेतकरी असल्याचा दाखला देणे.
- डोंगर/दुर्गम क्षेत्रात राहात असल्याचे प्रमाणपत्र देणे.
- प्रतिज्ञापत्र संक्षाकित करणे.
- उदयोजकांना म.ज.म सहित १९६६ च्या कलम 44 अ तरतुदीनुसार परस्पर ओद्योगिक वापर सुरु करणे शक्य होण्याकरिता आवश्यक अधिकृत माहिती उपलब्ध करून देणे.
- ओद्योगिक प्रयोजनार्थ जमीन खोदण्याची परवानगी देणे.
- ओद्योगिक प्रयोजनार्थ जमीन वापरण्याकामी अधिसुचित वृक्ष तोड परवानगी देणे.
- प्रकल्पग्रस्तांना प्रकल्पग्रस्त असल्याचे प्रमाणपत्र देणे.