बंद

जिल्ह्याविषयी

भौगोलिक
तपशील वर्णन
जिल्ह्याचे ठिकाण बुलढाणा
भौगोलिक सीमा अक्षांश १९.५१° ते २१.१७° उ. व रेखाक्ष ७५.५७° ते ६.५९° पू. उत्तरेस मध्यप्रदेश, पूर्वेस अकोला, दक्षिणेस परभणी व जालना, पश्चिमेस जालना व जळगाव.
क्षेत्रफळ ९,६४० चौ कि मी
पाऊस जुने ते सप्टेंबर मध्ये दक्षिण मान्सून पासून
हवामान उष्ण व कोरडा उन्हाळा आणि थंड हिवाळा