राजस्व अभिलेखागार विभाग
- मा. जिल्हाधिकारी बुलढाणा
- मा. अपर जिल्हाधिकारी बुलढाणा
- मा. भुसंपादन अधिकारी, ल. सि. का., मध्यम प्रकल्पच, ई. व. द. बुलढाणा
- मा. उपविभागीय अधिकारी (बुलढाणा, सिदखेड राजा, मेहकर, मलकापूर, जळगाव जामोद, खामगाव)
यांच्याकडील मुळ महसुली प्रकरणे, भुसंपादनाची प्रकरणे हे अभीलेखागार कक्षात खालीलप्रमाणे जतन करुन ठेवली जातात
- कायमस्वरुपी
- 30 वर्षापर्यंत
- 10 वर्षापर्यंत
- 5 वर्षापर्यंत
- 1 वर्षापर्यंत
वरिलप्रमाणे सर्व प्रकरणे गावनिहाय व तालुकानिहाय अभीलेखागारात ठेवले जातात. त्यामधील नक्कल विभागात त्यांच्या मागणीनुसार प्रकरणे नकलेसाठी पुरविली जातात. नक्कल विभाग सबंधित अर्जदार यांना त्यामधील सर्टिफाईड नक्कल देतात व त्यानंतर परत मुळ प्रकरणे अभिलेखागात जमा करतात व सदर प्रकरणे परत गावनिहाय व तालूकानिहाय गठयात ठेवण्यात येतात