पाणी टंचाई
विभागांतर्गत कामे
- पाणी आरक्षण करणे
- पिण्याचे पाण्याचे स्त्रोत घोषित करणे
- पाणी टंचाई क्षेत्र घोषित करणे
- ग्रामीण व नागरी भागातील पाणी टंचाई निवारणार्थ उपाययोजनांचा कृती आराखडा तयार करणे
- पाणी टंचाई कृती आराखड्याची अंमलबजावणी संबंधित यंत्रणेकडून करून घेणे
- अनुदान वाटप करून ताळमेळ व उपयोगिता प्रमाणपत्र शासनास सादर करणे
- वेळोवेळी शासनास माहिती/अहवाल सादर करणे