अल्पसंख्याक विभाग
विभागांतर्गत कामे
- 11 व्या पंचवार्षीक केंद्र पुरस्कृत बहुक्षेत्रीय विकास कार्यक्रमांतर्गत योजना
- 12 व्या पंचवार्षीक केंद्र पुरस्कृत बहुक्षेत्रीय विकास कार्यक्रमांतर्गत योजना
- अल्पसंख्याक समाजातील विदयार्थ्यांसाठी वसतीगृह बांधकाम योजना
- अल्पसंख्याक समाजातील महिलांमध्ये नेतृत्व विकास घडवून आणण्यासाठी नई रोशनी योजना राबविणे.
- राज्यातील अप्लसंख्याक बहुल नागरी क्षेत्रात मुलभूत नागरी सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी नागरी क्षेत्र विकास योजना.
- राज्यातील अल्पसंख्याक बहुल ग्रामीण क्षेत्रात मुलभुत नागरी सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी ग्रामीण क्षेत्र विकास योजना.
- धार्मिक अल्पसंख्याक बहूल शासन मान्य खाजगी अनुदानीत/ विनाअनुदानीत/ कायमविनाअनुदानीत शाळा, कनिष्ठ महाविदयालये, औदयोगिक प्रशिक्षण संस्था, नगरपालिका/ नगरपरिषद शाळा व अपंग शाळामध्ये पायाभूत सोयी सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजना.
- डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना
- शैक्षणिक संस्थांना धार्मिक/ भाषिक अल्पसंख्याक दर्जा प्रमाणपत्र प्रदान करणे.
- कौमी एकता सप्ताह साजरा करणे
- मा. पंतप्रधान यांचे 15 कलमी कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे.
- अल्पसंख्याक समाजातील तरुणाकरीता पोलीस शिपाई भरती पुर्व परिक्षा प्रशिक्षण कार्यक्रम.
- राज्यातील अमराठी शाळांमध्ये इयत्ता 8 वी, 9 वी आणि 10 वी इयत्तेत शिकणाऱ्या अल्पसंख्याक लोकसमुहातील विदयार्थ्यांसाठी मराठी भाषा फाँडेशन वर्ग योजना.