बंद

निवडणूक विभाग

नि:शुल्क हेल्पलाईन क्रमांक: १८००-२२-१९५०

विभागाविषयी

शासकिय विभागाचे नांव – निवडणूक विभाग
कार्यालय प्रमुख- जिल्हाधिकारी,बुलढाणा (collector.buldhana@maharashtra.gov.in, 07262-242307)
विभाग प्रमुख- उपजिल्हा निवडणुक अधिकारी ,बुलढाणा (dydeobuldhana@gmail.com)
कोणत्या मंत्रालयातील खात्याच्या अधिनस्त़ – सामान्य़ प्रशासन विभाग,मंत्रालय मुंबई-32
कार्यक्षेत्र – बुलढाणा जिल्हा
कार्य – भारत निवडणुक आयोगाच्या निवडणुक संबंधातील सर्व कामे करणे
शासकिय विभागाचे नांव – निवडणूक विभाग
शाखेचे नाव – सामान्य निर्वाचन  विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, बुलढाणा
विभाग प्रमुख- जिल्हाधिकारी बुलढाणा
विभाग अधिकारी – प्रभारी अधिकारी, सामान्य निर्वाचन  विभाग (उपजिल्हा निवडणूक अधिकारी )
शाखेची माहिती -लोकसभा ,विधानसभा ,विधान परिषद , निवडणुक विषयी घेण्यात येणारे सर्वे कामे या विभागात पार पाडली जातात.

नमुना अर्ज

फोटो आणि विडिओ

banner-01

banner 1

 

हँड बूक /Hand Book for RO

ANNEXURE

 जिल्ह्यातील प्रारूप मतदान केंद्र

मतदान केंद्र सुसूत्रीकरण अंतर्गत बुलढाणा  जिल्ह्यातील प्रारूप मतदान केंद्र

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 नमुना- 20