महसूल विभाग
राजस्व विभाग
- सर्व विषयांवर नियंत्रण ठेवणे
- शासकीय जमिनीचे प्रकल्प, कार्यालये
- इतर कामाकरीता आगावू ताबा/मंजुरी प्रकरणे
- अतिक्रमण नियमानुकूल करणेबाबतची प्रकरणे
- नझुल जागेतील जमीन मंजुरी प्रकरणे
- नझुल जागेतील जमीन विक्री परवानगी
- भोगवटदार वर्ग २ जमीन विक्री परवानगी
- शेतामधून विद्युत वाहिनी गेल्याने नुकसान भरपाई मिळणेबाबतची प्रकरणे
- न्यायालयीन प्रकरणे
- फेरफार तक्रारी संबंधी पत्रव्यवहार
- जमिनी सोडून देणे, भोगाधिकारी निश्चीत करणे प्रकरणे
- शेतमोजनी बाबत तक्रारी
- तलाठी मंडळ अधिकारी, कर्मचारी, नायब, तहसिलदार, तहसिलदार, उपविभागीय अधिकारी यांचे जमीन प्रकरणाचे तक्रारी (अकृषक वगळून)
- लोक आयुक्त तक्रारी (वरीलविषया संदर्भातील)
- मानव अधिकार तक्रारी (वरीलविषया संदर्भातील)
- माहिती अधिकाराचे अर्ज (वरील विषया संदर्भातील)
- ३०० पेक्षा अधिक लोकवस्ती असलेल्या वाडयांना/ ताडयांना महसूली गावाचा दर्जा देण्याबाबतची प्रकरणे
- ट्रेझरी ट्रोव्ह ॲक्ट १८७८ नुसारची प्रकरणे
- शासकीय जमिनीचे प्रकल्प, कार्यालये
- इतर कामाकरीता आगावू ताबा/मंजुरी प्रकरणे
- अतिक्रमण नियमानुकूल करणेबाबतची प्रकरणे
- नझुल जागेतील जमीन मंजुरी प्रकरणे
- नझुल जागेतील जमीन विक्री परवानगी
- भोगवटदार वर्ग २ जमीन विक्री परवानगी
- शेतामधून विद्युत वाहिनी गेल्याने नुकसान भरपाई मिळणेबाबतची प्रकरणे
- न्यायालयीन प्रकरणे
- फेरफार तक्रारी संबंधी पत्रव्यवहार
- जमिनी सोडून देणे, भोगाधिकारी निश्चीत करणे प्रकरणे
- शेतमोजनी बाबत तक्रारी
- तलाठी मंडळ अधिकारी, कर्मचारी, नायब, तहसिलदार, तहसिलदार, उपविभागीय अधिकारी यांचे जमीन प्रकरणाचे तक्रारी (अकृषक वगळून)
- लोक आयुक्त तक्रारी (वरीलविषया संदर्भातील)
- मानव अधिकार तक्रारी (वरीलविषया संदर्भातील)
- माहिती अधिकाराचे अर्ज (वरील विषया संदर्भातील)
- दादासासहेब गायकवाड योजनेअंतर्गत जमिन वाटप
- मा.जिल्हाधिकारी यांनी इतर जिल्हा कार्यालयांना द्यावयाच्या भेटी कार्यक्रम
- रोस्टर प्रमाणे मा.आयुक्त अमरावती यांच्या आदेशानुसार कार्यालयीतील दप्तर तपासणी
- जिल्हयातील नगर पालिका हद्दीतील अकृषक परवानगीबाबत विकास परवानगी दिलेल्या जमिनीचा अकृषिक कर व रुपांतरीत कर निश्चित करणे
- विकास परवानगी दिलेल्या जमिनींना सनद देणे
- सैनिक दलातील आजी/माजी सैनिकांना शासकीय जमिनी देण्याच्या बाबत सर्व प्रकारच्या जमिनी देण्याच्या संदर्भात, अतिक्रमण नियमानुकूल करण्याच्या नस्ती इत्यादी
- जिल्हातील गावठाण विस्तार विषयक प्रकरणे निकाली काढणे
- जिल्हातील तालुका निहाय अकृषिक दराची निश्चित करणे, प्रस्ताव तपासून घेणे,शासनास अहवाल सादर करणे
- मा.न्यायालयातील उक्त संबंधातील उपविभागातील प्रकरणांचा पाठपूरावा करणे
- उक्त विषयासंबंधी शासन महसूल व वन विभागाकडे मा. विभागीय आयुक्तामार्फत सादर करावयाची प्रकरणे
- उक्त संबंधातील उपविभागातील माहितीच्या अधिकारातील प्रकरणांचा निपटारा करुन माहिती देणे
- निकाली प्रकरणे अभिलेखागारात जमा करणे / नाश करण्याची कार्यवाही करणे
- आजी माजी सैनिकांना शासकीय जमीनी मंजूर करण्याबाबत माहिती संकलीत करुन नोंदवही ठेवणे
- जिल्हातील दहन भूमी/दफन भूमी यांना शासकीय व गावठाणातील जमीन देण्याची प्रकरणे
- भुखंड विभाजन /एकत्रिकरण प्रकरणांना मंजूरी देणे
- लोकशाही दिन /विधान परिषद मधिल तांराकिंत/अताराकिंत प्रश्न निकाली काढणे
- उक्त विषयाबाबतची शासन व मा.आयुक्त यांचेकडील संदर्भ निकाली काढणे
- त्रिशंकू क्षेत्रातील भुखंडधारकांना बांधकाम / विदयुत परवानगी प्रदान करणे
- वन हक्क कायदा व त्याखाली सर्व प्रकरणे, पत्रव्यवहाराची नस्ती हाताळणे
- महसूल शाखेचे मा. महालेखापाल नागपूर यांच्या कार्यालयाने काढलेल्या जमा व खर्चाचे प्रलंबित परिच्छेदांची कार्यवाहीबाबत
- उक्त कामाव्यतिरीक्त प्रभारी अधिकारी यांनी वेळोवेळी सोपविलेली कामे पार पाडणे
- एखादा सार्वजनिक रस्ता,गल्ली किंवा वाटा यावरील हक्क संपूष्टात आणणे हयाबाबत संदर्भ
- न्यायालयीन प्रकरणे
- प्रिसेप्ट संबंधित प्रकरणे संबंधित तहसिलदार यांचेकडे पाठविणे
- सरकारी जमिनीवरील अतिक्रमणे दुर करणे नियमाधिन करणे हया बाबचे संदर्भ
- महाराष्ट्र अनुसुचित जाती जमाती आयोग बाबत निपटारा
- अज्ञान पालन कर्त्यास जमिन गहाण ठेवण्यासाठी परवानगी देण्याबाबतची प्रकरणे निकाली काढणे
- अधिनियम व त्या खालील केलेले नियम या अंतर्गत हैसियत प्रमाण पत्र
- प्राप्त अर्ज तहसिलदार यांच्याकडे पाठविणे
- माहिती अधिकाराचे अर्जा बाबत चा निपटारा १०.लोकआयुक्त यांचे कडिल प्रकरणाचा निपटारा करणे
- मानवधिकार यांचे कडील प्रकरणांचा निपटारा करणे
- विधानसभा/तारांकिंत/अतारांकिंत
- वरील कामाव्यतीरिक्त प्रभारी अधिकारी यांनी दिलेली कामे
- महसूल शाखेची डाक प्राप्त करुन संबंधित नोंदवहित नोंदविणे तसेच संबंधितास वाटप करणे
- माहिती अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत अर्ज प्रकरणांची नोंदवही ठेवणे. तसेच मासिक विवरण माहिती अधिकार कक्षात देणे
- माहिती अधिकार अंतर्गत प्रथम अपिलावरील नोटिस बजावणे व अधिका-यांनी सांगीतल्या प्रमाणे आदेश पारित करणे
- मुळ संवैधानिक प्रकरणांची विगतवारी
- सहा उपविभागीय अधिकारी, तेरा तहसिलदार यांच्याकडुन मासिक विवरण पत्र तयार करुन मा.आयुक्त अमरावती यांना सादर करण्यात येते
- फेरफार निर्गती बाबत मासिक विवरण पत्र तयार करुन मा.आयुक्त अमरावती यांनी सादर करणे
- आवक-जावक शाखा रजिस्टर
- रजा रजिस्टर
- हालचाल रजिस्टर
- दुरध्वनी रजिस्टर
- संपूर्ण शाखेतून बाहेर, मा. जिल्हाधिकारी, मा अपर जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी, इत्यादी इतर शाखांना जाण-या व तेथून परत येणा-या संचिकांची नोंद व वहन
- जिल्हाधिकारी कार्यालयांच्या आवक-जावक व अभिलेख शाखेशी समन्वय
- प्राधान्य नोंदवही ठेऊन टपालांची नोंद त्यामध्ये करुन,त्याच्या निपटाराबाबत संबंधिताशी तोंडी पाठपुरावा करणे
एफ. टी. सी. विभाग
- प्राप्त आर आर सी प्रकरणे तहसिलदार यांचे कडे पाठविणे
- आर आर सी प्रकरणांची नोंदवही अद्यावत ठेवणे
- न्यायालयीन प्रकरणांचा पाठपूरावा करणे
- राजस्व सभा फाईल हाताळणे
- मा. आयुक्त, अमरावती येथे होणाऱ्या सभेचे फाईल हाताळणे
- व्हिडीओ कॉन्फन्सची फाईल हाताळणे
- निकाली निघालेल्या संदर्भांकीत धारीका आंग्लभाषा अभिलेखात जमा करणे
- निकाली निघालेली प्रकरणे राजस्व अभिलेखात जमा करणे
- वसुली बाबत इतर प्रकरणात पत्र व्यवहार
- संचीत मालमत्ता कायदया अंतर्गतची प्रकरणे (निर्वासिता बाबतचे)
- तारांकीत / अतारांकीत प्रश्न
- मानवधिकारी आयोग / लोकआयुक्त, उपलेाकआयुक्त / एस.सी.,एस.टी आयोगाचे प्रकरणे हाताळणे
- वरीष्ठ अधिकाऱ्यांनी वेळोवेळी नमुन दिलेली कामे पार पाडणे
जमाबंदी विभाग
- पिक पैसेवारी व त्या अनुषंगाने कार्यवाही बाबतची नस्ती हाताळणे
- दुष्काळी परिस्थितीत कास्तकारांना जमिन महसूल माफी बाबत नस्ती हाताळणे
- स्थानिक स्वराज्य संस्था यांना वितरीत करावयाच्या अनुदानाची खालील नस्ती हाताळणे
- लेखाशिर्ष-2045 0251 विक्रेय वस्तू व सेवा यावरील कर व शुल्क करीता ग्रा.प.ना अनुदान वितरण करणे
- लेखाशिर्ष-2075 0276 परत घेतलेल्या जहांगिरी जमिनी ऐवजी निवृत्ती वेतने अनुदान वितरीत करणे
- लेखाशिर्ष-2217 0038 नगर परिषदांना नझूल उत्पन्नाचा ¾ हिस्सा अनुदान वितरीत करणे
- लेखाशिर्ष-2250 0148 धर्मदाय संस्थांना देणग्या स्वरुपात अनुदान वितरण करणे
- लेखाशिर्ष-2515 0044 मागास व आदिवासी क्षेत्रातील ग्रा.प. ना अनुदाने वितरण करणे
- लेखाशिर्ष-3604 0174 क वर्ग नगरपरिषद यांना गौण खनिज अनुदान वितरण करणे
- लेखाशिर्ष-3604 0316 ग्रामपंचायतींना गौण खनिज अनुदान वितरण करणे
- लेखाशिर्ष-3604 0479 स्थानिक स्वराज्य संस्था यांना उपकर अनुदान वितरण करणे
- उपरोक्त अनुदान वितरणाचे अनुषंगाने चारमाही, आठमाही, वार्षिक अंदाजपत्रक तयार करणे
- उपरोक्त अनुदान वितरणाचे ताळमेळ व विनियोजन लेखे सादर करणे
- शासकिय वसूली ईतर कामा बाबत कनिष्ट लिपीक यांना मार्गदर्शन करणे
- प्रधानमंत्री पिक विमा बाबतची नस्ती
- वक्फ मंडळाच्या जमिनी बाबतची नस्ती
- माहिती अधिकार अधिनियम 2005
- विनियोजन लेखा बाबत नस्ती हाताळणे
- शासकीय वसूली प्रपत्र अ, ब, क तालुक्याकडून प्राप्त करुन संकलित अहवाल आयुक्त व शासनास सादर करणे
- शासकीय वसूलीची पत्रव्यव्हार नस्ती हाताळणे
- लेखाशीर्ष 0029 जमिन महसूल या लेखाशीर्षा अंतर्गत जमा रकमांचे अंदाजपत्रके सादर करणे
- जिल्हा नमुने 1, 2, व 3 ची माहिती संकलीत करुन सादर करणे
- जिल्हा आदर्श तक्ता संकलित करुन आयुक्तांना सादर करणे
- शासकीय वसूली निश्चिती बाबतची नस्ती हाताळणे
- लेखाशिर्ष 0029 चा ताळमेळ अहवाल हाताळणे
- राजकोषीय उत्तरदायीत्व बाबत नस्ती हाताळणे
- तलाठी साजा पुर्नरचना बाबत नस्ती हाताळणे
- पशुगणना नस्ती हाताळणे
- महसूल दिन 1 ऑगस्ट बाबत नस्ती हाताळणे
- गांव नमुना दोन अद्यावत करणे बाबत नस्ती हाताळणे
गाव नमुना १ क ची माहिती
महाराजस्व अभियान / महसूल पंधरवडा

राजस्व अभिलेखागार विभाग
राजस्व अभिलेखागार विभाग
- मा. जिल्हाधिकारी बुलढाणा
- मा. अपर जिल्हाधिकारी बुलढाणा
- मा. भुसंपादन अधिकारी, ल. सि. का., मध्यम प्रकल्पच, ई. व. द. बुलढाणा
- मा. उपविभागीय अधिकारी (बुलढाणा, सिदखेड राजा, मेहकर, मलकापूर, जळगाव जामोद, खामगाव)
यांच्याकडील मुळ महसुली प्रकरणे, भुसंपादनाची प्रकरणे हे अभीलेखागार कक्षात खालीलप्रमाणे जतन करुन ठेवली जातात
- कायमस्वरुपी
- 30 वर्षापर्यंत
- 10 वर्षापर्यंत
- 5 वर्षापर्यंत
- 1 वर्षापर्यंत
वरिलप्रमाणे सर्व प्रकरणे गावनिहाय व तालुकानिहाय अभीलेखागारात ठेवले जातात. त्यामधील नक्कल विभागात त्यांच्या मागणीनुसार प्रकरणे नकलेसाठी पुरविली जातात. नक्कल विभाग सबंधित अर्जदार यांना त्यामधील सर्टिफाईड नक्कल देतात व त्यानंतर परत मुळ प्रकरणे अभिलेखागात जमा करतात व सदर प्रकरणे परत गावनिहाय व तालूकानिहाय गठयात ठेवण्यात येतात
शासकीय जमीन प्रदान केलेल आदेश
- करतवाडी-2022 [पीडीएफ, 268 KB]
- मोहिदेपुर-2022 [पीडीएफ, 66 KB]
- घानमोड -2022 [पीडीएफ, 231 KB]
- सरस्वती – 2022 [पीडीएफ, 104 KB]
- पांगरी-2022 [पीडीएफ, 109 KB]
- देऊळगाव राजा – 2022 [पीडीएफ, 92 KB]
- जळगाव जामोद -2022 [पीडीएफ, 2905 KB]
- कोलवड-तालुका_बुलढाणा-2022 [पीडीएफ, 1616 KB]
- सागवन-तालुका-बुलढाणा-2022 [पीडीएफ, 2808 KB]
- बुलढाणा-तालुका_बुलढाणा-2022 [पीडीएफ, 1616 KB]
- पोखरी-तालुका_बुलढाणा-2022 [पीडीएफ, 1616 KB]
- सागवन-02-तालुका-बुलढाणा-2022 [पीडीएफ, 2808 KB]
- चिखली-तालुका-चिखली-2022 [पीडीएफ, 1616 KB]
- टाकरखेड भागिले-तालुका-देऊळगावराजा-2022 [पीडीएफ, 1054 KB]
- टाकरखेड भागिले-01-तालुका-देऊळगावराजा-2022 [पीडीएफ, 3211 KB]
- टाकरखेड भागिले-02-तालुका-देऊळगावराजा-2022 [पीडीएफ, 3211 KB]
- लोणार ग्रामीण-तालुका-लोणार-2022 [पीडीएफ, 2449 KB]
- लोणार-01-तालुका-लोणार-2022 [पीडीएफ, 1898 KB]
- लोणार-02-तालुका-लोणार-2022 [पीडीएफ, 308 KB]
- लोणार-पोलीस स्टेशन-तालुका-लोणार-2022 [पीडीएफ, 2007 KB]
- लोणार-सामाजिक वसतीगृह -तालुका-लोणार-2022 [पीडीएफ, 4653 KB]
- तहसिल कार्यालय जुने कार्यालय इमारत लोणार-तालुका-लोणार-2022 [पीडीएफ, 114 KB]
- नगर परिषद उदयान लोणार-तालुका-लोणार-2022 [पीडीएफ, 122 KB]
- वडगाव-तालुका-लोणार-2022 [पीडीएफ, 1800 KB]
- वडगाव-01-तालुका-लोणार-2022 [पीडीएफ, 1533 KB]
- वेणी-तालुका-लोणार-2022 [पीडीएफ, 1981 KB]
- लोणी गवळी-तालुका मेहकर -2022 [पीडीएफ, 1592 KB]
- पुन्हाई-तालुका-मोताळा-2022 [पीडीएफ, 2953 KB]
- शेगाव-01-1996 [पीडीएफ, 1258 KB]
- शेगाव-02-1996 [पीडीएफ, 1641 KB]
- शेगाव-1997 [पीडीएफ, 1241 KB]
- शेगाव-1999 [पीडीएफ, 1048 KB]
- शेगाव-2004 [पीडीएफ, 940 KB]
- शेगाव-2005 [पीडीएफ, 742 KB]
- शेगाव-2008 [पीडीएफ, 1197 KB]
- शेगाव-2017 [पीडीएफ, 1129 KB]
- साखरखेर्डा-तालुका-सिंदखेडराजा [पीडीएफ, 2687 KB]
- साखरखेर्डा-01-तालुका-सिंदखेडराजा [पीडीएफ, 2427 KB]
- सावरगाव माळ-तालुका-सिंदखेडराजा [पीडीएफ, 2476 KB]
- खैरव-तालुका-सिंदखेडराजा [पीडीएफ, 3231 KB]
- चांगेफळ-तालुका-सिंदखेडराजा [पीडीएफ, 3231 KB]
- दुसरबीड-तालुका-सिंदखेडराजा [पीडीएफ, 345 KB]
- पळसखेड चक्क-तालुका-सिंदखेडराजा [पीडीएफ, 535 KB]
- मेहकर
- अंजनी बु ता. मेहकर 78-79 [पीडीएफ, 354 KB]
- आंधृडी ता. मेहकर 1974-75 [पीडीएफ, 331 KB]
- चिंचाळा ता. मेहकर 1977-78 [पीडीएफ, 919 KB]
- विश्वी ता. मेहकर 1974-75 [पीडीएफ, 1135 KB]
- विश्वी ता. मेहकर 1974-75-1 [पीडीएफ, 696 KB]
- विश्वी ता. मेहकर 1975-76 [पीडीएफ, 758 KB]
- विश्वी ता. मेहकर 1978-79-1 [पीडीएफ, 668 KB]
- विश्वी ता. मेहकर 1978-79-1 [पीडीएफ, 617 KB]
- विश्वी ता. मेहकर 1979-80 [पीडीएफ, 874 KB]
- विश्वी ता.मेहकर 1976-77 [पीडीएफ, 1320 KB]