बंद

भूसंपादन प्रकरणे

भूसंपादन प्रकरणे
शीर्षक वर्णन प्रारंभ दिनांक अंतिम दिनांक संचिका
जिगांव प्रकल्प अंतर्गत बुडीत क्षेत्रातील मौजे. मामुलवाडी पुनरवसित गावठणामधील पाण्याचा निचरा करण्यासाठी गातरीचे बांधकामकरीता लागणाऱ्या 0.805 हे. आर. क्षेत्र खाजगी जमीन सरळ खरेदीद्वारे संपादित करण्याकरिता जाहीर सूचना. 

01/01/2025 09/01/2025 पहा (929 KB)
भूसंपादन प्रकरण क्रमांक 03/2020-21 मौजे.मामुलवाडी(घरे) ता.नांदुरा  जि.बुलढाणा प्रकरणात भूमीसंपादन,पुनर्वसन व पुनर्वसाहत करतांना  उचित भरपाईत मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ चे कलम २१ चा जाहीरनामा.

18/12/2024 08/01/2025 पहा (8 MB)
जिगांव प्रकल्प मौजे. पलसोडा ता. नांदुरा जि. बुलढाणा येथील संपादित करीत असलेल्या खाजगी जमिनीची सरळ खरेदी करण्याबाबत. 

01/01/2025 08/01/2025 पहा (372 KB)
भूसंपादन प्रकरण क्रमांक ०४/२०२२-२३ मौजे.पहुरपूर्णा (बुडीत क्षेत्र) ता.शेगांव जि.बुलढाणा मध्ये भूमीसंपादन,पुनर्वसन व पुनर्वसाहत करतांना  उचित भरपाईत मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ चे कलम २१ चा जाहीरनामा प्रसिद्ध करणेबाबत.

28/11/2024 07/01/2025 पहा (1 MB)
भूसंपादन प्रकरण क्रमांक 02/२०२१-२२ मौजे.काठोरा (बुडीत शेती) ता.शेगांव जि.बुलढाणा प्रकरणात कलम १९(१) अंतर्गत सहा महिन्यांची मुदतवाढ. 

20/12/2024 07/01/2025 पहा (684 KB)
भूसंपादन प्रकरण क्रमांक 07/2022-23/मौजे.आलेवाडी  ता.संग्रामपूर जि.बुलढाणा प्रकरणात कलम 19 चा आदेश. 

03/12/2024 03/01/2025 पहा (826 KB)
भूसंपादन प्रकरण क्रमांक 01/2023-24 मौजे.भिलखेड ता.संग्रामपूर जि.बुलढाणा प्रकरणात कलम 19 चा आदेश.

03/12/2024 03/01/2025 पहा (890 KB)
भूसंपादन प्रकरण क्रमांक 04/2023-24 मौजे.डोंगरखेड ता. शेगांव  जि.बुलढाणा प्रकरणात कलम 11(1) ची प्रारंभीक अधिसूचना. 

03/12/2024 03/01/2025 पहा (2 MB)
भूसंपादन अधिनियम २०१३ नुसार भू.प्र.क्र.०१/२०२०-२१ मौजे. मामुलवाडी ता. नांदुरा जि. बुलढाणा करीत कलम २१ अंतर्गत जाहीरनामा. 

05/07/2024 02/01/2025 पहा (3 MB)
जिगांव प्रकल्प अंतर्गत जिगांव धरणाच्या खालील बाजूस मौजे निमकराड ता.जळगाव जामोद  जि. बुलढाणा शिवरातील खाजगी जमीन सरळ खरेदीने संपादित करण्याकरिता जाहीर सूचना

जिगांव प्रकल्प अंतर्गत जिगांव धरणाच्या खालील बाजूस मौजे निमकराड ता.जळगाव जामोद  जि. बुलढाणा शिवरातील खाजगी जमीन सरळ खरेदीने संपादित करण्याकरिता जाहीर सूचना.

20/12/2024 02/01/2025 पहा (388 KB)