गृह विभाग
विभागाविषयी
- सरकारी वकील /सहाय्यक सरकारी वकील नियुक्तीबाबत कार्यवाही करणे
- सिमि संघटनेवरील बंदीबाबत कार्यवाही करणे
- प्राण्यांच्या शर्यतीबाबत कार्यवाही करणे
- सिनेमा टॉकीज परवाने देणे/नुतणीकरणाबाबत कार्यवाही करणे
- राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यावरील खटले मागे घेण्याबाबत कार्यवाही करणे
- एमपीडीए कायदयाप्रमाणे स्थानबध्द करणेबाबत कार्यवाही करणे
- न्यायालयीन बंदी मृत्यु प्रकरणाबाबतची कार्यवाही करणे
- अबकारी करातून सुटीचे प्रमाणपत्र देणेबाबत कार्यवाही करणे
- जिल्हा समादेशक होमगार्ड नियुक्तीबाबत कार्यवाही करणे
- शस्त्र अधिनियम 1959 अंतर्गत तसेच इतर कलमा अंतर्गत कोर्टात दोषारोप दाखल करण्याची परवानगी देणेबाबत
- अनुसुचित जाती/जमाती अत्याचार प्रतिबंधात्मक कार्यवाहीबाबत कार्यवाही करणे
- चित्रपट गृहांना परवानगी देणे बाबत कार्यवाही करणे
- जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीच्या सभेसंबधी कार्यवाही कार्यवाही करणे
- राज्य व राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची कार्यवाही करणे
- गुटखा बंदी बाबतची कार्यवाही करणे
- अनाधिकृत धार्मिक स्थळांबाबत कार्यवाही करणे
- फटाका परवाना देणेबाबत कार्यवाही करणे
- तहसिलदार /नायब तहसिलदार यांना कार्यकारी दंडाधिकारी घोषीत करणे, अ.का.यांना प्रतिज्ञापत्राचे दृढीकरण करण्याचे अधिकार प्रदान करणे बाबत कार्यवाही करणे
- विशेष् कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्तीबाबत कार्यवाही करणे
- कायदा व सुव्यवस्थे बाबत कार्यवाही करणे, मु.पो.का.1951 चे कमल37 (1)(3) अन्वये अधिसुचना व आदेश जारी करणे
- कैदींचे संचित रजा /अभिवचन रजा प्रकरणाबाबत कार्यवाही करणे बाबत
- अवैध् सावकारी प्रकरणाबाबतची कार्यवाही करणे बाबत
- पोलीस पाटील भरती बाबत कार्यवाही करणे बाबत
- विदेशी देणग्या अधिनियम 1976 अंतर्गत प्रमाणपत्र बाबत कार्यवाही करणे बाबत
- फौजदारी प्रकरणासंबधी कार्यवाही करणे.
- गणेशोत्सव /दुर्गादेवी उत्सव संदर्भात कार्यवाहीकरणेबाबत नस्ती
- हुतात्मा स्मारकांबाबत कार्यवाही करणे
- आमरण उपोषण/आत्मदहन तसेच आंदोलना संबंधीत प्राप्त् निवेदनांवर कार्यवाहीर करणे
- जात प्रमाणपत्रा विषयी कार्यवाही करणे बाबत.
- वेठबिगार निर्मुलन व बालकामगार प्रथा निर्मुलन बाबत कार्यवाही करणे
- चारित्र्य पडताळणी बाबत गुन्हे दाखल असलेल्या प्रकरणात समिती गठीत करणे बाबत
- पुतळे बसविण्याबाबत कार्यवाही करणे बाबत
- जिल्हयातील स्वातंत्र्य सैनिकां विषयी सर्व कार्यवाही करणे
- जिल्हा गौरव समिती बाबत कार्यवाही करणे
- कॉम्प्रेसरयुक्त ट्रॅक्टरवर विस्फोटक परवाना देणेबाबत कार्यवाही करणे
- पेट्रोल पंपासाठी ना-हरकत प्रमाणपत्र देणेबाबत कार्यवाही करणे
- केरोसीन साठवणूक परवाना देणे, नुतणीकरण बाबत कार्यवाही करणे
- विस्फोटक साठवणूक व विक्री करण्याचे गोदामासाठी ना-हरकत प्रमाणपत्र देणे.
- रेल्वे मार्ग वाहतुकी संदर्भात ना-हरकत प्रमाणपत्र देणेबाबत कार्यवाही करणे
- मुंबई पोलीस कायदयानुसार वाहतुक वळविणेबाबत कार्यवाही करणे
- पोलीस विभागाकडुन प्राप्त् प्रकरणांत मा. न्यायालयात दोषारोप दाखल करण्याची परवानगी देणेबाबत कार्यवाही करणे
- विस्फोटक कायदयांतर्गत मा. न्यायालयात दोषारोप दाखल करण्याची परवानगी देणेबाबत कार्यवाही करणे
- मिरवणूका परवानगी बाबत कार्यवाही करणे
- आई वडील जेष्ठ नागरीक नियम 2007 नुसार कार्यवाही करणे
- श्री क्षेत्र बालाजी यात्रा देऊळगांव राजा विषयक कार्यवाही करणे
- बाजार बंदी बाबत कार्यवाही करणे
- जातीय दंगलीत झालेल्या नुकसानीबाबत कार्यवाही करणे
- द सेक्युरायटेजेशन ॲण्ड रिकनस्ट्रक्शन ऑफ फायनासीयल ॲक्ट 2002 नुसार प्राप्त् प्रकरणात कार्यवाही
- सैन्यदलातील सैनिकांच्या तक्रारीबाबत/चारित्र पडताळणी बाबत कार्यवाही करणे