जिल्ह्याविषयी
तपशील | वर्णन |
---|---|
जिल्ह्याचे ठिकाण | बुलढाणा |
भौगोलिक सीमा | अक्षांश १९.५१° ते २१.१७° उ. व रेखाक्ष ७५.५७° ते ६.५९° पू. उत्तरेस मध्यप्रदेश, पूर्वेस अकोला, दक्षिणेस परभणी व जालना, पश्चिमेस जालना व जळगाव. |
क्षेत्रफळ | ९,६४० चौ कि मी |
पाऊस | जुने ते सप्टेंबर मध्ये दक्षिण मान्सून पासून |
हवामान | उष्ण व कोरडा उन्हाळा आणि थंड हिवाळा |