बंद

सेतू विभाग

विभागांतर्गत कामे

महाराष्ट्र लोकसेवा हक्क् अधिनियम 2015 (सेतु विभाग)

  1. वय, राष्ट्रीयत्त्व आणि अधिवास प्रमाणपत्र देणे.
  2. जातीचे प्रमाणपत्र देणे.
  3. उत्त्पन्न प्रमाणपत्र देणे.
  4. नॉन क्रीमीलेअर प्रमाणपत्र देणे.
  5. तात्पुरता रहिवासी दाखला देणे.
  6. जेष्ठ नागरीक प्रमाणपत्र देणे.
  7. ऐपतीचा दाखला देणे.
  8. संस्कृतीक कार्यक्रम परवाना देणे.
  9. अधिकार अभिलेखाची प्रमाणीत प्रत देणे.
  10. अल्प भुधारक दाखला देणे.
  11. भूमीहीन शेतमजुर असल्याचा दाखला देणे.
  12. शेतकरी असल्याचा दाखला देणे.
  13. डोंगर/दुर्गम क्षेत्रात राहात असल्याचे प्रमाणपत्र देणे.
  14. प्रतिज्ञापत्र संक्षाकित करणे.
  15. उदयोजकांना म.ज.म सहित १९६६ च्या कलम 44 अ तरतुदीनुसार परस्पर ओद्योगिक वापर सुरु करणे शक्य होण्याकरिता आवश्यक अधिकृत माहिती उपलब्ध करून देणे.
  16. ओद्योगिक प्रयोजनार्थ जमीन खोदण्याची परवानगी देणे.
  17. ओद्योगिक प्रयोजनार्थ जमीन वापरण्याकामी अधिसुचित वृक्ष तोड परवानगी देणे.
  18. प्रकल्पग्रस्तांना प्रकल्पग्रस्त असल्याचे प्रमाणपत्र देणे.