बंद

भूसंपादन प्रकरणे

भूसंपादन प्रकरणे
शीर्षक वर्णन प्रारंभ दिनांक अंतिम दिनांक संचिका
भूसंपादन प्रकरण क्रमांक 03/2020-21 मौजे.मामुलवाडी(घरे) ता.नांदुरा  जि.बुलढाणा प्रकरणात भूमीसंपादन,पुनर्वसन व पुनर्वसाहत करतांना  उचित भरपाईत मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ चे कलम २१ चा जाहीरनामा.

18/12/2024 08/01/2025 पहा (8 MB)
भूसंपादन प्रकरण क्रमांक 10/2023-24  मौजे.निमकराड(शेती) ता.शेगांव जि.बुलढाणा या प्रकरणात मुदतवाढ आदेश. 

16/12/2024 16/02/2025 पहा (734 KB)
भूसंपादन प्रकरण क्रमांक 03/2024-25  मौजे.वसंतनगर ता.सिंदखेडराजा जि.बुलढाणा येथील सरळ खरेदी प्रस्तावामध्ये जाहीर प्रकटन. 

13/12/2024 13/01/2025 पहा (359 KB)
भूसंपादन प्रकरण क्रमांक 02/2020-21 मौजे.काठोरा (बुडीत शेती) ता.शेगांव जि.बुलढाणा प्रकरणात कलम 21 चा जाहीरनामा.

13/12/2024 13/04/2025 पहा (6 MB)
भूसंपादन प्रकरण क्रमांक 08/2023-24  मौजे.कालवड (शेती) ता.शेगांव जि.बुलढाणा प्रकरणात मुदतवाढ आदेश.

13/12/2024 13/02/2025 पहा (714 KB)
भूसंपादन प्रकरण क्रमांक 07/2022-23  मौजे.माटरगांव  बु.(शेती) ता.संग्रामपूर जि.बुलढाणा प्रकरणात कलम 19 करीता तीन महिन्यांची मुदतवाढ. 

12/12/2024 12/01/2025 पहा (781 KB)
भूसंपादन प्रकरण क्रमांक 07/2023-24  मौजे.ईटखेड(शेती) ता.संग्रामपूर जि.बुलढाणा प्रकरणात कलम 19 करीता सहा महिन्यांची मुदतवाढ.

09/12/2024 09/02/2025 पहा (717 KB)
भूसंपादन प्रकरण क्रमांक 03/2022-23  मौजे.मनसगांव(बुडीत क्षेत्र) ता.शेगांव जि.बुलढाणा प्रकरणात कलम 19(1) ची घोषणा.

10/12/2024 10/02/2025 पहा (1 MB)
भूसंपादन प्रकरण क्रमांक 01/2024-25 मौजे.आडोळ बु(घरे) ता.जळगांव जि.बुलढाणा प्रकरणात कलम 11 ची प्रारंभीक अधिसूचना. 

05/12/2024 05/03/2025 पहा (1 MB)
भूसंपादन प्रकरण क्रमांक 02/2024-25 मौजे.जिगांव(बुडीत क्षेत्र) ता.नांदुरा जि.बुलढाणा प्रकरणात कलम 11(1) ची प्रारंभीक अधिसूचना.

06/12/2024 06/02/2025 पहा (990 KB)
संग्रहित