भूसंपादन प्रकरणे
शीर्षक | वर्णन | प्रारंभ दिनांक | अंतिम दिनांक | संचिका |
---|---|---|---|---|
भूसंपादन प्रकरण क्रमांक 02/2020-21 मौजे.कठोरा(बुडीत शेती) ता.शेगाव जि.बुलढाणा मध्ये कलम 19(1) ची अधिसूचना. | भूसंपादन प्रकरण क्रमांक 02/2020-21 मौजे.कठोरा(बुडीत शेती) ता.शेगाव जि.बुलढाणा मध्ये कलम 19(1) ची अधिसूचना. |
20/12/2023 | 13/06/2024 | पहा (664 KB) |
जिगाव प्रकल्पा अंतर्गत भूसंपादन प्रकरण क्रमांक 03/2020 -21 मौजे.काठोरा ता.शेगाव नवीन गावठाण या प्रकरणात कलम २१ चा जाहीरनामा प्रसिद्ध करणेबाबत. | जिगाव प्रकल्पा अंतर्गत भूसंपादन प्रकरण क्रमांक 03/2020 -21 मौजे.काठोरा ता.शेगाव नवीन गावठाण या प्रकरणात कलम २१ चा जाहीरनामा प्रसिद्ध करणेबाबत. |
13/05/2024 | 13/06/2024 | पहा (594 KB) |
भू.प्र.क्र.04/जिगांव/२०२०-२१ मौ.जिगांव ता. नंदुरा येथील जिगांव प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्राकरीता भूसंपदण क्षेत्र ०.१८ हे. आर मध्ये कलम १९ ची अधिसूचना. | भू.प्र.क्र.04/जिगांव/२०२०-२१ मौ.जिगांव ता. नंदुरा येथील जिगांव प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्राकरीता भूसंपदण क्षेत्र ०.१८ हे. आर मध्ये कलम १९ ची अधिसूचना. |
29/05/2024 | 13/06/2024 | पहा (676 KB) |
उसिमो क्र.९ च्या टप्पा क्र.४ च्या आगमन रस्त्याकरिता आवश्यक जमीन सरळ खरेदीद्वारे संपादन करणेबाबत मौजे.कंझारा ता. खामगांव जि. बुलढाणा. | उसिमो क्र.९ च्या टप्पा क्र.४ च्या आगमन रस्त्याकरिता आवश्यक जमीन सरळ खरेदीद्वारे संपादन करणेबाबत मौजे.कंझारा ता. खामगांव जि. बुलढाणा. |
29/05/2024 | 12/06/2024 | पहा (649 KB) |
उपसा सिंचन योजना क्र.९ च्या टप्पा क्र.३ अ च्या वितरण कुंड व बंदिस्त नलिका वितरण प्राणलीच्या पंपगृहच्या बांधकामाची आवश्यक जमीन सरळ खरेदीद्वारे घेणेबाबत मौजे. घाटपुरी ता. खामगांव जि. बुलढाणा. | उपसा सिंचन योजना क्र.९ च्या टप्पा क्र.३ अ च्या वितरण कुंड व बंदिस्त नलिका वितरण प्राणलीच्या पंपगृहच्या बांधकामाची आवश्यक जमीन सरळ खरेदीद्वारे घेणेबाबत मौजे. घाटपुरी ता. खामगांव जि. बुलढाणा. |
29/05/2024 | 12/06/2024 | पहा (426 KB) |
भूमीसंपादन,पुनर्वसन व पुर्नवसाहत करतांना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ चे कलम २१ जाहीरनामा प्रसिद्ध करणेबाबत मौजे.भोन ता. संग्रामपूर जि. बुलढाणा. | भूमीसंपादन,पुनर्वसन व पुर्नवसाहत करतांना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ चे कलम २१ जाहीरनामा प्रसिद्ध करणेबाबत मौजे.भोन ता. संग्रामपूर जि. बुलढाणा. |
16/05/2024 | 11/06/2024 | पहा (7 MB) |
जिगांव प्रकल्प अंतर्गत जिगांव धरणाच्या खालच्या बाजूस पुच्छ कालव्या लगत असलेल्या मौजे. निमकराड येथील ८ कास्तकारांची ६.२६ हे.आर. आवश्यक जमीन थेट खरेदीसाठीची जाहीर सुचना | जिगांव प्रकल्प अंतर्गत जिगांव धरणाच्या खालच्या बाजूस पुच्छ कालव्या लगत असलेल्या मौजे. निमकराड येथील ८ कास्तकारांची ६.२६ हे.आर. आवश्यक जमीन थेट खरेदीसाठीची जाहीर सुचना |
29/05/2024 | 10/06/2024 | पहा (485 KB) |
रेल्वे अधिनियम 1989 (24) अंतर्गत कलम 20 E भूसंपादनाची घोषणा अंतर्गत तरतुदी नुसार रेल्वे दुरुस्ती कायदा 2008 मधील कलम 20(E) अंतर्गत अंतिम भूसंपादन अधिसूचना | रेल्वे अधिनियम 1989 (24) अंतर्गत कलम 20 E भूसंपादनाची घोषणा अंतर्गत तरतुदी नुसार रेल्वे दुरुस्ती कायदा 2008 मधील कलम 20(E) अंतर्गत अंतिम भूसंपादन अधिसूचना |
07/05/2024 | 07/06/2024 | पहा (2 MB) |
जिगाव उपसा सिंचन योजना क्र 9 टप्पा क्र 2 च्या कामाकरिता मौजे लांजूड ता खामगाव जि बुलढाणा येथील आवश्यक जमीन सरळ खरेदीने घेणेबाबत | जिगाव उपसा सिंचन योजना क्र 9 टप्पा क्र 2 च्या कामाकरिता मौजे लांजूड ता खामगाव जि बुलढाणा येथील आवश्यक जमीन सरळ खरेदीने घेणेबाबत |
07/05/2024 | 07/06/2024 | पहा (401 KB) |
15 गावे पाणी पुरवठा योजनेच्या मेन बॅलसिंग टॅंक च्या कामाकरिता मौजे निमगाव ता नांदुरा जि बुलढाणा येथील आवश्यक जमीन सरळ खरेदीने घेणेबाबत | 15 गावे पाणी पुरवठा योजनेच्या मेन बॅलसिंग टॅंक च्या कामाकरिता मौजे निमगाव ता नांदुरा जि बुलढाणा येथील आवश्यक जमीन सरळ खरेदीने घेणेबाबत |
07/05/2024 | 07/06/2024 | पहा (321 KB) |