बंद

घोषणा

Filter Past घोषणा

To
घोषणा
शीर्षक वर्णन प्रारंभ दिनांक अंतिम दिनांक संचिका
बुलढाणा जिल्ह्यातील प्रस्तावित अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय (खामगाव )निर्मिती बाबत प्रारूप जाहीर सूचना

बुलढाणा जिल्ह्यातील प्रस्तावित अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय (खामगाव )निर्मिती बाबत प्रारूप जाहीर सूचना

25/06/2026 08/07/2026 पहा (759 KB)
बुलढाणा जिल्ह्यातील प्रस्तावित अप्पर तहसील कार्यालय (लाखनवाडा ) निर्मिती बाबत प्रारूप जाहीर सूचना

बुलढाणा जिल्ह्यातील प्रस्तावित अप्पर तहसील कार्यालय (लाखनवाडा )निर्मिती बाबत प्रारूप जाहीर सूचना

25/06/2026 08/07/2026 पहा (2 MB)
बुलढाणा जिल्ह्यातील प्रस्तावित अप्पर तहसील कार्यालय (साखरखेर्डा ) निर्मिती बाबत प्रारूप जाहीर सूचना

बुलढाणा जिल्ह्यातील प्रस्तावित अप्पर तहसील कार्यालय (साखरखेर्डा ) निर्मिती बाबत प्रारूप जाहीर सूचना

25/06/2026 08/07/2026 पहा (1 MB)
बुलढाणा जिल्ह्यातील प्रस्तावित अप्पर तहसील कार्यालय (डोणगांव) निर्मिती बाबत प्रारूप जाहीर सूचना

बुलढाणा जिल्ह्यातील प्रस्तावित अप्पर तहसील कार्यालय (डोणगांव) निर्मिती बाबत प्रारूप जाहीर सूचना

25/06/2026 08/07/2026 पहा (861 KB)
विधानसभा क्षेत्र स्तरीय समितीने कंत्राटदारांचे जास्तीत जास्त पॅनल तयार करणेबाबत जाहिरात

मुख्यमंत्री बळीराजा शेत /पांदण रस्ते योजना राबविण्याच्या अनुषंगाने निवड केलेले कंत्राट दारांबाबत मार्गदशन (विधानसभा क्षेत्र स्तरीय समितीने कंत्राटदारांचे जास्तीत जास्त पॅनल तयार करणेबाबत जाहिरात )

10/06/2026 16/06/2026 पहा (6 MB)
बुलढाणा जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्रधारकांची यादी

बुलढाणा जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्रधारकांची यादी- 2026

12/03/2026 31/05/2026 पहा (6 MB)
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 कलम 4 (1) नुसार महसूली गावांची अधिसूचना

महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 कलम 4 (1) नुसार महसूली गावांची अधिसूचना

10/02/2026 30/04/2026 पहा (4 MB)
विकसित महाराष्ट्र २०४७ महसूल विभाग

विकसित महाराष्ट्र २०४७ साठी आपले अमूल्य विचार आणि सूचना जाणून घेण्यासाठी महसूल विभाग, महाराष्ट्र शासन उत्सुक आहे. कृपया या प्रश्नावलीद्वारे आपले योगदान द्यावे.

08/07/2025 31/03/2026 पहा (622 KB)
महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम 2014 अंतर्गत बुलढाणा जिल्ह्यातील परवाना धारक सावकारांची यादी  

महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम 2014 अंतर्गत बुलढाणा जिल्ह्यातील परवाना धारक सावकारांची यादी

14/10/2025 31/03/2026 पहा (3 MB)
अतिवृष्टी/पुरस्थितीमुळे खचलेल्या व बुजलेल्या सिंचन विहिरींच्या दुरुस्तीच्या कामांची यादी

अतिवृष्टी/पुरस्थितीमुळे खचलेल्या व बुजलेल्या सिंचन विहिरींच्या दुरुस्तीच्या कामांची यादी

11/03/2026 31/03/2026 पहा (10 MB)