• साइट मॅप
  • Accessibility Links
बंद

घोषणा

Filter Past घोषणा

To
घोषणा
शीर्षक वर्णन प्रारंभ दिनांक अंतिम दिनांक संचिका
महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था मुंबई अंतर्गत जिल्हा रुग्णालय बुलढाणा येथे एआरटी सेन्टर मध्ये वैद्यकीय अधिकारी या पदा करिता भरती 

महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था मुंबई अंतर्गत जिल्हा रुग्णालय बुलढाणा येथे एआरटी सेन्टर मध्ये वैद्यकीय अधिकारी या पदा करिता भरती

20/06/2023 26/06/2023 पहा (2 MB)
नगरपरिषद/नगरपंचायती मधील जिल्ह्याची एकत्रित अनुकंपा प्रतीक्षा यादी.

नगरपरिषद/नगरपंचायती मधील जिल्ह्याची एकत्रित अनुकंपा प्रतीक्षा यादी.

28/04/2023 31/05/2023 पहा (5 MB)
जिल्हा विकास आराखडा बाबत जाहीर आवाहन

जिल्हा विकास आराखडा बाबत जाहीर आवाहन

17/05/2023 31/05/2023 पहा (603 KB)
अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघ विधानपरिषद निवडणूक – २०२३- मतदार नोंदणीबााबत

अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघ मतदार नोंदणीबााबत

https://ceoelection.maharashtra.gov.in/gradute/

28/10/2022 28/04/2023 पहा (2 MB)
राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत 15 व्या वित्त आयोगा मध्ये विविध पदांची जाहिरात 

राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत 15 व्या वित्त आयोगा मध्ये विविध पदांची जाहिरात

20/04/2023 28/04/2023 पहा (119 KB)
जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर अशासकीय सदस्यांची नियुक्ती करणेबाबत

जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर अशासकीय सदस्यांची नियुक्ती करणेबाबत

03/03/2023 02/04/2023 पहा (6 MB)
सिगरेट व अन्य तंबाखू उत्पादने (जाहिरात प्रतिबंध आणि व्यापार, वाणिज्य, उत्पादन, पुरवठा आणि वितरण विनियमन) अधिनियम, 2003

सिगरेट व अन्य तंबाखू उत्पादने (जाहिरात प्रतिबंध आणि व्यापार, वाणिज्य, उत्पादन, पुरवठा आणि वितरण विनियमन) अधिनियम, 2003

22/11/2022 31/03/2023 पहा (815 KB)
बुलढाणा जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत दि.30/04/2022 रोजी विविध पदांची जाहिरात प्रसिध्य करण्यात आली होती त्या अनुषघाने अंतिम निवड व प्रतीक्षा यादी.

बुलढाणा जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत दि.30/04/2022 रोजी विविध पदांची जाहिरात प्रसिध्य करण्यात आली होती त्या अनुषघाने अंतिम निवड व प्रतीक्षा यादी.

21/03/2023 31/03/2023 पहा (5 MB)
अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघ मतदार नोंदणी कार्यक्रम- 2022 (व्दितीय पुर्नप्रसिध्दी)

भारतीय निवडणूक आयोग महाराष्ट्र विधान परिषदेच्या अमरावती विभाग पदवीधर विभाग मतदार संघाची मतदार यादी तयार करणे.
मतदार नोंदणी नियम,१९६० च्या नियम ३१(४) अन्वये नोटीस

21/10/2022 30/03/2023 पहा (649 KB)
बुलढाणा जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत घेण्यात आलेल्या कौशल्य चाचणी मध्ये पात्र अपात्र यादी

बुलढाणा जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत घेण्यात आलेल्या कौशल्य चाचणी मध्ये पात्र अपात्र यादी

09/03/2023 23/03/2023 पहा (635 KB)