निविदा
Filter Past निविदा
| शीर्षक | वर्णन | प्रारंभ दिनांक | अंतिम दिनांक | संचिका | 
|---|---|---|---|---|
| बुलढाणा जिल्ह्यातील शासकीय धान्य गोदामातिल उपयोगी ,निरुपयोगी व तुकडा बारदाण्याची ई निविदा | बुलढाणा जिल्ह्यातील शासकीय धान्य गोदामातिल उपयोगी ,निरुपयोगी व तुकडा बारदाण्याची ई निविदा | 26/12/2023 | 12/01/2024 | पहा (2 MB) | 
| सन 2023-24 साठी जिल्ह्यातील गाळ मिश्रित वाळू उत्खनन करून उत्खनन केलेल्या गाळ व गाळ मिश्रित वाळूची डेपो पर्यन्त वाहतूक करणे व डेपो निर्मिती तसेच व्यवस्थापन करण्यासाठी ची निविदा | सन 2023-24 साठी जिल्ह्यातील गाळ मिश्रित वाळू उत्खनन करून उत्खनन केलेल्या गाळ व गाळ मिश्रित वाळूची डेपो पर्यन्त वाहतूक करणे व डेपो निर्मिती तसेच व्यवस्थापन करण्यासाठी ची निविदा | 22/12/2023 | 08/01/2024 | पहा (955 KB) | 
| बुलढाणा जिल्हा मध्ये टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे. | बुलढाणा जिल्हा मध्ये टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे. | 20/10/2023 | 03/11/2023 | पहा (4 MB) | 
| बुलढाणा जिल्ह्यातील सर्व शासकीय धान्य गोदामतील अन्नधान्याच्या हाताळनुकीसाठी हमाल कंत्राट निश्चित करणेबाबत ई निविदा सूचना व कार्यक्रम | बुलढाणा जिल्ह्यातील सर्व शासकीय धान्य गोदामतील अन्नधान्याच्या हाताळनुकीसाठी हमाल कंत्राट निश्चित करणेबाबत ई निविदा सूचना व कार्यक्रम | 26/09/2023 | 26/10/2023 | पहा (8 MB) | 
| जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय,बुलढाणा येथील कार्यालयातील ग्रंथाची विहित नमुन्यातील MS Excel Sheet मध्ये नोंद करणेसाठी पुरवठदार व्यक्ति /संस्थाकडून दरपत्रक मागविण्याबाबतचे निविदा विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करणेबाबत. | जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय,बुलढाणा येथील कार्यालयातील ग्रंथाची विहित नमुन्यातील MS Excel Sheet मध्ये नोंद करणेसाठी पुरवठदार व्यक्ति /संस्थाकडून दरपत्रक मागविण्याबाबतचे निविदा विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करणेबाबत. | 13/09/2023 | 23/09/2023 | पहा (977 KB) | 
| बुलढाणा जिल्ह्यातील सर्व शासकीय धान्य गोदामतील अन्नधान्याच्या हाताळनुकीसाठी हमाल कंत्राट निश्चित करणेबाबत ई निविदा सूचना व कार्यक्रम | बुलढाणा जिल्ह्यातील सर्व शासकीय धान्य गोदामतील अन्नधान्याच्या हाताळनुकीसाठी हमाल कंत्राट निश्चित करणेबाबत ई निविदा सूचना व कार्यक्रम | 18/08/2023 | 18/09/2023 | पहा (4 MB) | 
| सन 2022-23 साठी जिल्हयातील सर्व वालुगटातून वाळू उत्खनन (Manually) व उत्खनन केलेल्या वाळूची वाळू डेपो निर्मिती व व्यवस्थापन करण्यासाठी निविदा. | सन 2022-23 साठी जिल्हयातील सर्व वालुगटातून वाळू उत्खनन (Manually) व उत्खनन केलेल्या वाळूची वाळू डेपो निर्मिती व व्यवस्थापन करण्यासाठी निविदा. | 13/09/2023 | 18/09/2023 | पहा (670 KB) | 
| बुलढाणा जिल्ह्यातील लोकसभेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने EVM & VVPAT ची प्रथम स्तरीय तपासणी करिता हमाल पुरवठा करण्यासाठी दरकरार निश्चित करणेबाबत | बुलढाणा जिल्ह्यातील लोकसभेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने EVM & VVPAT ची प्रथम स्तरीय तपासणी करिता हमाल पुरवठा करण्यासाठी दरकरार निश्चित करणेबाबत | 21/06/2023 | 27/06/2023 | पहा (988 KB) | 
| बुलढाणा जिल्ह्यातील लोकसभेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने EVM & VVPAT ची प्रथम स्तरीय तपासणी करिता अल्पोपहार ,चहापान व भोजन व इतर अनुषंगिक साहित्य पुरवठा करण्यासाठी दरकरार निश्चित करणेबाबत | बुलढाणा जिल्ह्यातील लोकसभेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने EVM & VVPAT ची प्रथम स्तरीय तपासणी करिता अल्पोपहार ,चहापान व भोजन व इतर अनुषंगिक साहित्य पुरवठा करण्यासाठी दरकरार निश्चित करणेबाबत | 21/06/2023 | 27/06/2023 | पहा (1 MB) | 
| बुलढाणा जिल्ह्यातील लोकसभेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने EVM & VVPAT ची प्रथम स्तरीय तपासणी करिता झेरॉक्स पुरवठा करण्यासाठी दरकरार निश्चित करणेबाबत | बुलढाणा जिल्ह्यातील लोकसभेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने EVM & VVPAT ची प्रथम स्तरीय तपासणी करिता झेरॉक्स पुरवठा करण्यासाठी दरकरार निश्चित करणेबाबत | 21/06/2023 | 27/06/2023 | पहा (822 KB) | 
 
                 
              