बंद

भूसंपादन प्रकरणे

Filter Past भूसंपादन प्रकरणे

To
भूसंपादन प्रकरणे
शीर्षक वर्णन प्रारंभ दिनांक अंतिम दिनांक संचिका
भूसंपादन प्रकरण क्रमांक 04/2024-25 मौजे. हिवरखेड ता. खामगांव जि. बुलढाणा प्रकरणात कलम 11(1) ची प्रारंभीक अधिसूचना प्रसिद्ध करणेबाबत.

01/01/2025 19/01/2025 पहा (1 MB)
जिगांव प्रकल्प अंतर्गत जिगांव धरणाच्या खालील बाजूस मौजे जिगांव ता.नांदुरा जि. बुलढाणा गट क्र.३८१ मधील उर्वरित १.०० हे.आर खाजगी जमीन सरळ खरेदीने संपादित करण्याकरिता जाहीर सूचना. 

18/12/2024 18/01/2025 पहा (381 KB)
भूसंपादन प्रकरण क्रमांक 03/2024-25  मौजे.वसंतनगर ता.सिंदखेडराजा जि.बुलढाणा येथील सरळ खरेदी प्रस्तावामध्ये जाहीर प्रकटन. 

13/12/2024 13/01/2025 पहा (359 KB)
मौजे. दहीगांव  मामुलवाडी खुमगाव ता. नांदुरा जि. बुलढाणा शिवरतून प्रस्तावित पातोंड कोंदरखेड रस्ता चे भूधारकांचे गट निहाय क्षेत्र.

01/01/2025 13/01/2025 पहा (1 MB)
भूसंपादन प्रकरण क्रमांक 07/2022-23  मौजे.माटरगांव  बु.(शेती) ता.संग्रामपूर जि.बुलढाणा प्रकरणात कलम 19 करीता तीन महिन्यांची मुदतवाढ. 

12/12/2024 12/01/2025 पहा (781 KB)
भूसंपादन प्रकरण क्रमांक 09/2022-23 मौजे.गौलखेड (जुने गावठाण),ता. जळगांव जामोद,जि. बुलढाणा प्रकरणात कलम १९(१) ची घोषणा प्रसिद्ध करणेबाबत.

11/11/2024 10/01/2025 पहा (3 MB)
भूसंपादन प्रकरण क्रमांक   एल.ए.क्यु .02/हरसोडा/2015-16 मौजे.हरसोडा ता.मलकापुर जि.बुलढाणा या प्रकरणात प्रारूप निवाड्याकरीता सहा महिन्यांची मुदतवाढ मिळणेबाबत. 

18/12/2024 09/01/2025 पहा (1,007 KB)
जिगांव प्रकल्प अंतर्गत बुडीत क्षेत्रातील मौजे. मामुलवाडी पुनरवसित गावठणामधील पाण्याचा निचरा करण्यासाठी गातरीचे बांधकामकरीता लागणाऱ्या 0.805 हे. आर. क्षेत्र खाजगी जमीन सरळ खरेदीद्वारे संपादित करण्याकरिता जाहीर सूचना. 

01/01/2025 09/01/2025 पहा (929 KB)
भूसंपादन प्रकरण क्रमांक 03/2020-21 मौजे.मामुलवाडी(घरे) ता.नांदुरा  जि.बुलढाणा प्रकरणात भूमीसंपादन,पुनर्वसन व पुनर्वसाहत करतांना  उचित भरपाईत मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ चे कलम २१ चा जाहीरनामा.

18/12/2024 08/01/2025 पहा (8 MB)
जिगांव प्रकल्प मौजे. पलसोडा ता. नांदुरा जि. बुलढाणा येथील संपादित करीत असलेल्या खाजगी जमिनीची सरळ खरेदी करण्याबाबत. 

01/01/2025 08/01/2025 पहा (372 KB)