भूसंपादन प्रकरणे
Filter Past भूसंपादन प्रकरणे
शीर्षक | वर्णन | प्रारंभ दिनांक | अंतिम दिनांक | संचिका |
---|---|---|---|---|
राष्ट्रीय महामार्ग क्र.753 A देऊळगावराजा वळण रस्त्या करीता मौजे. कुंभारी ता.देऊळगावराजा येथील खाजगी जमिनीचा भूसंपादण प्रस्तावामध्ये राष्ट्रीय महामार्ग अधिनियम 1956(1956 चा 46) चे तरतुदीनुसार 3-A ची अधिसूचना.(2.872797 हे. आर. ) | राष्ट्रीय महामार्ग क्र.753 A देऊळगावराजा वळण रस्त्या करीता मौजे. कुंभारी ता.देऊळगावराजा येथील खाजगी जमिनीचा भूसंपादण प्रस्तावामध्ये राष्ट्रीय महामार्ग अधिनियम 1956(1956 चा 46) चे तरतुदीनुसार 3-A ची अधिसूचना.(2.872797 हे. आर. ) |
06/09/2023 | 10/10/2023 | पहा (3 MB) |
खडकपूर्णा प्रकल्पाच्या कामाकरिता मोजे मेहुणा राजा ता दे. राजा येथील 0.55 हे. आर जमीन भूसंपादन प्र. क्र 02/2022-23 संपादित करणेबाबत | खडकपूर्णा प्रकल्पाच्या कामाकरिता मोजे मेहुणा राजा ता दे. राजा येथील 0.55 हे. आर जमीन भूसंपादन प्र. क्र 02/2022-23 संपादित करणेबाबत |
17/08/2023 | 30/09/2023 | पहा (1 MB) |
भूसंपादन प्रकरण क्रमांक 23/2008-09 मौजे तिवडी अजमपुर(बुडीत क्षेत्र) ता.जळगाव जामोद जि.बुलढाणा मध्ये निवाड्यासाठी 6 महीन्याची मुदतवाढ देणे बाबत. | भूसंपादन प्रकरण क्रमांक 23/2008-09 मौजे तिवडी अजमपुर(बुडीत क्षेत्र) ता.जळगाव जामोद जि.बुलढाणा मध्ये निवाड्यासाठी 6 महीन्याची मुदतवाढ देणे बाबत. |
23/08/2023 | 30/09/2023 | पहा (436 KB) |
भूसंपादन प्रकरण क्रमांक 03 / 2021-22 मौजे भोन ता. संग्रामपूर जि. बुलढाणा मध्ये कलम १९ ची अधिसूचना घोषित करण्यास 6 महिन्याची मुदतवाढ मिळण्याबाबत | भूसंपादन प्रकरण क्रमांक 03 / 2021-22 मौजे भोन ता. संग्रामपूर जि. बुलढाणा मध्ये कलम १९ ची अधिसूचना घोषित करण्यास 6 महिन्याची मुदतवाढ मिळण्याबाबत |
31/08/2023 | 30/09/2023 | पहा (458 KB) |
मौजे. पेडका येथील खाजगी जमीन सरल खरेदीद्वारे खरेदी करीत जाहीर नोटिस प्रसिद्ध करणेबाबत. | मौजे. पेडका येथील खाजगी जमीन सरल खरेदीद्वारे खरेदी करीत जाहीर नोटिस प्रसिद्ध करणेबाबत. |
24/08/2023 | 21/09/2023 | पहा (426 KB) |
भूसंपादन प्रकरण क्रमांक 04 /जिगाव/ 2020-21 मध्ये कलम १९ ची अधिसूचना घोषित करण्यास 6 महिन्रंयाची मुदतवाढ मिळण्याबाबत . | भूसंपादन प्रकरण क्रमांक 04 /जिगाव/ 2020-21 मध्ये कलम १९ ची अधिसूचना घोषित करण्यास 6 महिन्रंयाची मुदतवाढ मिळण्याबाबत . |
29/08/2023 | 20/09/2023 | पहा (538 KB) |
भूसंपादन प्रकरण क्रमांक 01/2022-23 मौजे.मामुलवाडी ता.नांदुरा जि.बुलढाणा साठी मौजे.मामुलवाडी नवीन गावठाण ते खामगाव रेल्वे स्टेशन पोच रस्त्याकरिता भूसंपादन क्षेत्र ५.६६ हे.आर. मध्ये कलम ११ ची प्रारंभिक अधिसूचना प्रसिद्धी करिता. | भूसंपादन प्रकरण क्रमांक 01/2022-23 मौजे.मामुलवाडी ता.नांदुरा जि.बुलढाणा साठी मौजे.मामुलवाडी नवीन गावठाण ते खामगाव रेल्वे स्टेशन पोच रस्त्याकरिता भूसंपादन क्षेत्र ५.६६ हे.आर. मध्ये कलम ११ ची प्रारंभिक अधिसूचना प्रसिद्धी करिता. |
29/08/2023 | 20/09/2023 | पहा (2 MB) |
जिगाव प्रकल्प (ता. नंदुरा जि. बुलढाणा ) अंतर्गत बाधित होणाऱ्या मौज. काठोरा(ता. शेगाव) च्या पुनर्वसन व पोहोच रस्त्याकरीता मौज. काठोरा(ता. शेगाव) येथील 2.94 हे. आर. जमिनीच्या सरल खरेदी पद्धतीने भूसंपादनाकरिता जाहीर नोटिस. | जिगाव प्रकल्प (ता. नंदुरा जि. बुलढाणा ) अंतर्गत बाधित होणाऱ्या मौज. काठोरा(ता. शेगाव) च्या पुनर्वसन व पोहोच रस्त्याकरीता मौज. काठोरा(ता. शेगाव) येथील 2.94 हे. आर. जमिनीच्या सरल खरेदी पद्धतीने भूसंपादनाकरिता जाहीर नोटिस. |
24/07/2023 | 14/09/2023 | पहा (537 KB) |
भूसंपादन प्रकरण क्रमांक 01 /2021-22 मौजे भोन (गावठाण) ता.संग्रामपूर जि.बुलढाणा कलम १९ ची कार्यवाहीकरीता ६ महिन्याची मुदतवाढ देणेबाबत. | भूसंपादन प्रकरण क्रमांक 01 /2021-22 मौजे भोन (गावठाण) ता.संग्रामपूर जि.बुलढाणा कलम १९ ची कार्यवाहीकरीता ६ महिन्याची मुदतवाढ देणेबाबत. |
27/07/2023 | 31/08/2023 | पहा (431 KB) |
भूसंपादन प्रकरण क्रमांक 02/2021-22 मौजे निमगाव(शेती) ता.नांदुरा जि.बुलढाणा कलम १९ ची कार्यवाहीकरीता ६ महिन्याची मुदतवाढ देणेबाबत. | भूसंपादन प्रकरण क्रमांक 02/2021-22 मौजे निमगाव(शेती) ता.नांदुरा जि.बुलढाणा कलम १९ ची कार्यवाहीकरीता ६ महिन्याची मुदतवाढ देणेबाबत. |
27/07/2023 | 31/08/2023 | पहा (433 KB) |