बंद

भूसंपादन प्रकरणे

Filter Past भूसंपादन प्रकरणे

To
भूसंपादन प्रकरणे
शीर्षक वर्णन प्रारंभ दिनांक अंतिम दिनांक संचिका
भूसंपादन प्रकरण क्रमांक 04 /जिगाव/ 2020-21 मध्ये कलम १९ ची अधिसूचना घोषित करण्यास 6 महिन्रंयाची मुदतवाढ मिळण्याबाबत .

29/08/2023 20/09/2023 पहा (538 KB)
भूसंपादन प्रकरण क्रमांक 01/2022-23  मौजे.मामुलवाडी ता.नांदुरा जि.बुलढाणा साठी मौजे.मामुलवाडी नवीन गावठाण ते खामगाव रेल्वे स्टेशन पोच रस्त्याकरिता भूसंपादन क्षेत्र ५.६६ हे.आर. मध्ये कलम ११ ची प्रारंभिक अधिसूचना प्रसिद्धी करिता. 

29/08/2023 20/09/2023 पहा (2 MB)
जिगाव प्रकल्प (ता. नंदुरा जि. बुलढाणा ) अंतर्गत बाधित होणाऱ्या मौज. काठोरा(ता. शेगाव) च्या पुनर्वसन व पोहोच रस्त्याकरीता मौज. काठोरा(ता. शेगाव) येथील 2.94 हे. आर. जमिनीच्या सरल खरेदी पद्धतीने भूसंपादनाकरिता जाहीर नोटिस. 

24/07/2023 14/09/2023 पहा (537 KB)
भूसंपादन प्रकरण क्रमांक 01 /2021-22 मौजे भोन (गावठाण) ता.संग्रामपूर जि.बुलढाणा कलम १९ ची कार्यवाहीकरीता ६ महिन्याची मुदतवाढ देणेबाबत.

27/07/2023 31/08/2023 पहा (431 KB)
भूसंपादन प्रकरण क्रमांक 02/2021-22 मौजे निमगाव(शेती) ता.नांदुरा जि.बुलढाणा कलम १९ ची कार्यवाहीकरीता ६ महिन्याची मुदतवाढ देणेबाबत.

27/07/2023 31/08/2023 पहा (433 KB)
भूसंपादन प्रकरण क्रमांक 01/2021-22 मौजे गोळेगाव खु. ता.जळगाव जामोद मधील मा. जिल्हाधिकारी यांचा दिनाक 28/07/2023 या मुदतीचा आडवा संकेत स्थळावर प्रसिद्ध करणे.

08/08/2023 31/08/2023 पहा (401 KB)
भूसंपादन प्रकरण क्रमांक 43 /2008 -09  मौजे दादगाव ता.नांदुरा जि.बुलढाणा या प्रकरणा मध्ये कलम १९(१) ची कार्यवाहीकरीता 6 महीन्याची मुदतवाढ करणे बाबत.

28/07/2023 23/08/2023 पहा (382 KB)
भूसंपादन प्रकरण क्रमांक 04/2008-09 मौजे.डोलारखेड (बुडीत शेती ) ता. शेगाव जि.बुलढाणा प्रकरणामध्ये मध्ये मुदतवाढीचा आदेश प्रसिद्ध  करणे बाबत.

08/02/2023 08/08/2023 पहा (2 MB)
मौजे माटरगांव बु. ता. शेगांव जि. बुलढाणा येथील रस्त्यावरील मस नदीवरील मोठ्या पुलाच्या पोच मार्गासाठी सरळ खरेदीने जमीन संपादन करणेबाबत जाहीर नोटीस

30/08/2022 06/08/2023 पहा (495 KB)
भूसंपादन प्रकरण क्रमांक २२/२००८-०९ मौजे भास्तन ता.शेगाव जि.बुलढाणा प्रकरणामध्ये निवाड्यासाठी 06 महिन्याची मुदतवाढबाबत.

भूसंपादन प्रकरण क्रमांक २२/२००८-०९ मौजे भास्तन(बुडीत क्षेत्र)ता.शेगाव जि.बुलढाणा प्रकरणामध्ये निवाड्यासाठी 06 महिन्याची मुदतवाढबाबत.

07/07/2023 31/07/2023 पहा (1 MB)