बंद

भूसंपादन प्रकरणे

Filter Past भूसंपादन प्रकरणे

To
भूसंपादन प्रकरणे
शीर्षक वर्णन प्रारंभ दिनांक अंतिम दिनांक संचिका
भूसंपादन प्रकरण क्रमांक 05/2022-23 मौजे.सावळी (जुने गावठाण) ता.संग्रामपूर जि.बुलढाणा या मध्ये मुदतवाढ आदेश

11/02/2026 09/03/2026 पहा (1 MB)
जिगांव प्रकल्पाच्या उपसा सिंचन योजना क्र.01 चे टप्पा क्र.02 चे पंप गृहाचे पोच रस्ता बांधकामकरीता सरळ खरेदी.

05/02/2026 05/03/2026 पहा (1,007 KB)
भूसंपादन प्रकरण क्रमांक 02/65/2025-26 मौजे.भलेगाव ता.मेहकर जि.बुलढाणा येथील सरळ खरेदी जाहीर नोटिस प्रसिद्ध करणेबाबत.(मौजे. पेंनटाकळी प्रकल्प)

09/02/2026 02/03/2026 पहा (1 MB)
भूसंपादन प्रकरण क्रमांक 01/65/2025-26 मौजे.अंभोरा ता.लोणार जि.बुलढाणा येथील सरळ खरेदी जाहीर नोटिस प्रसिद्ध करणेबाबत.(मौजे.लोणार मंठा बायपास)

भूसंपादन प्रकरण क्रमांक 03/2024 -25 मौजे.पिंपाळगांव काळे (शेतजमीन) ता.जळगांव जामोद जि. बुलढाणा प्रकरणात कलम 19(1) खालील घोषणा प्रसिद्ध करणेबाबत.

31/12/2025 28/02/2026 पहा (2 MB)
भूसंपादन प्रकरण क्रमांक 04/2022-23 मौजे.पहुरपूर्णा (बुडीत क्षेत्र)ता.शेगांव जि.बुलढाणा या मध्ये अंतिम निवड्याकरिता 1 वर्षाची मुदतवाढ प्रसिद्ध करणेबाबत.

29/01/2026 28/02/2026 पहा (2 MB)
भूसंपादन प्रकरण क्रमांक 02/2021-22 मौजे.रोटी (घरे) ता.नांदुरा जि.बुलढाणा प्रकरणात मुदतवाढआदेश प्रसिद्ध करणेबाबत.

25/01/2026 25/02/2026 पहा (1 MB)
भूसंपादन प्रकरण क्रमांक 01/2021-22 मौजे.भोन(जुने गावठाण) ता.संग्रामपूर जि.बुलढाणा या मध्ये प्रारूप निवड्याकरिता सहा 06 महिन्याची मुदतवाढ प्रसिद्ध करणेबाबत.

24/01/2026 24/02/2026 पहा (2 MB)
मौजे. भोसा ता. मेहकर येथील गट नं.72 मधील 1.31 हे. आर. जमिनीचे भोसा तलाव क्र. 2 मधील सरळ खरेदी बाबत. 

29/01/2026 21/02/2026 पहा (2 MB)
खडकपूर्णा प्रकल्पाच्या उपसा सिंचन योजना टप्पा क्र. ३ वरील शाखा कालव्याच्या कामाकरीता मौजे.  देऊळगाव धनगर ता. चिखली जि. बुलडाणा येथील जमीन सरळ खरेदी व्यवहाराने खरेदीने संपादित करण्यात येणाच्या जमिनी बाबतची नोटीस लावणे बाबत.

14/02/2026 17/02/2026 पहा (1 MB)