भूसंपादन प्रकरणे
Filter Past भूसंपादन प्रकरणे
| शीर्षक | वर्णन | प्रारंभ दिनांक | अंतिम दिनांक | संचिका |
|---|---|---|---|---|
| प्रस्तावित सेंट्रल रेल्वे मधील भुसावळ वर्धा तिसरी आणि चौथी रेल्वे लाइन जोडणी कामासाठी रेल्वे सुधारणा अधिनियम 1989 (न 11 सन 2008 ) अन्वये खाजगी जमिनीचा भूसंपादन प्रस्तावाची कलम 21A ची अधिसूचना भारत सरकार राजपत्र | प्रस्तावित सेंट्रल रेल्वे मधील भुसावळ वर्धा तिसरी आणि चौथी रेल्वे लाइन जोडणी कामासाठी रेल्वे सुधारणा अधिनियम 1989 (न 11 सन 2008 ) अन्वये खाजगी जमिनीचा भूसंपादन प्रस्तावाची कलम 21A ची अधिसूचना भारत सरकार राजपत्र |
22/05/2026 | 15/06/2026 | पहा (2 MB) |
| भूसंपादन प्रकरण क्रमांक 02/2024-25 मौजे.नांदुरा बु. (बुडीत क्षेत्र) ता.नांदुरा जि.बुलढाणा या प्रकरणामध्ये कलम 19 ची अधिसूचना प्रसिद्ध करणेबाबत. | भूसंपादन प्रकरण क्रमांक 02/2024-25 मौजे.नांदुरा बु. (बुडीत क्षेत्र) ता.नांदुरा जि.बुलढाणा या प्रकरणामध्ये कलम 19 ची अधिसूचना प्रसिद्ध करणेबाबत. |
11/03/2026 | 11/06/2026 | पहा (2 MB) |
| भूसंपादन प्रकरण क्रमांक 06/2023-24 मौजे.ईटखेड (बुडीत गावठाण) ता.संग्रामपूर जि.बुलढाणा यामध्ये मुदतवाढ आदेश प्रसिद्ध करणेबाबत. | भूसंपादन प्रकरण क्रमांक 06/2023-24 मौजे.ईटखेड (बुडीत गावठाण) ता.संग्रामपूर जि.बुलढाणा यामध्ये मुदतवाढ आदेश प्रसिद्ध करणेबाबत. |
05/05/2026 | 05/06/2026 | पहा (2 MB) |
| जिगांव प्रकल्पअंतर्गत बुडीत क्षेत्रातील मौजे. हिंगणा बाळापुर नवीन गावठाणातील पावसाचे पाणी वाहून नेण्याकरीता लागणाऱ्या मौजे. पिंपळगांव काळे शिवारातील गट क्र.285 मधील क्षेत्र 0.06 हे. आर. जमिनीचा सरळ खरेदी पद्धतीने भूसंपादनाकरीता जाहिर नोटीस. | जिगांव प्रकल्पअंतर्गत बुडीत क्षेत्रातील मौजे. हिंगणा बाळापुर नवीन गावठाणातील पावसाचे पाणी वाहून नेण्याकरीता लागणाऱ्या मौजे. पिंपळगांव काळे शिवारातील गट क्र.285 मधील क्षेत्र 0.06 हे. आर. जमिनीचा सरळ खरेदी पद्धतीने भूसंपादनाकरीता जाहिर नोटीस. |
19/05/2026 | 03/06/2026 | पहा (942 KB) |
| भूसंपादन प्रकरण क्रमांक 05/2025-26 मौजे. डोड्रा ता.देऊळगाव राजा जि.बुलढाणा यामध्ये सरळ थेट खरेदी बाबत | भूसंपादन प्रकरण क्रमांक 05/2025-26 मौजे. डोड्रा ता.देऊळगाव राजा जि.बुलढाणा यामध्ये सरळ थेट खरेदी बाबत |
15/12/2025 | 01/06/2026 | पहा (701 KB) |
| भूसंपादन प्रकरण क्रमांक 01/2024-25 मौजे.राहेरी बु. ता सिंदखेडराजा जि. बुलढाणा यामध्ये सरळ खरेदी बाबत जाहीर प्रगटन | भूसंपादन प्रकरण क्रमांक 01/2024-25 मौजे.राहेरी बु. ता. सिंदखेडराजा जि. बुलढाणा यामध्ये सरळ खरेदी बाबत जाहीर प्रगटन |
19/12/2025 | 31/05/2026 | पहा (676 KB) |
| चोंढी प्रकल्प ता. संग्रामपूर जि. बुलढाणा प्रकल्पांतर्गत पाणी वापर संस्था स्थापन करणे सत्व निवडणूक कार्यक्रम | चोंढी प्रकल्प ता. संग्रामपूर जि. बुलढाणा प्रकल्पांतर्गत पाणी वापर संस्था स्थापन करणे सत्व निवडणूक कार्यक्रम |
20/05/2026 | 28/05/2026 | पहा (2 MB) |
| भूसंपादन प्रकरण क्रमांक 04/2025-26 मौजे.भोटा (शेती) ता.नांदुरा जि.बुलढाणा या प्रकरणामध्ये कलम 11(1) ची प्रारंभीक अधिसूचना | भूसंपादन प्रकरण क्रमांक 04/2025-26 मौजे.भोटा (शेती) ता.नांदुरा जि.बुलढाणा या प्रकरणामध्ये कलम 11(1) ची अधिसूचना |
23/03/2026 | 22/05/2026 | पहा (2 MB) |
| भूसंपादन प्रकरण क्रमांक 01/2025-26 मौजे.आडोळ बु.ता.जळगाव जा जि.बुलढाणा या मध्ये कलम 11 ची प्रारंभीक अधिसूचना | भूसंपादन प्रकरण क्रमांक 01/2025-26 मौजे.आडोळ बु.ता.जळगाव जा जि.बुलढाणा या मध्ये कलम 11 ची प्रारंभीक अधिसूचना |
11/02/2026 | 11/05/2026 | पहा (3 MB) |
| भूसंपादन प्रकरण क्रमांक 02/2023-24 मौजे पातोंडा ता.नांदुरा जि.बुलढाणा या प्रकरणात भूमीसंपादन ,पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम 2013 कलम 19 ची अधिसूचना | भूसंपादन प्रकरण क्रमांक 02/2023-24 मौजे पातोंडा ता.नांदुरा जि.बुलढाणा या प्रकरणात भूमीसंपादन ,पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम 2013 कलम 19 ची अधिसूचना |
10/04/2026 | 11/05/2026 | पहा (1 MB) |