भूसंपादन प्रकरणे
शीर्षक | वर्णन | प्रारंभ दिनांक | अंतिम दिनांक | संचिका |
---|---|---|---|---|
जिगाव प्रकल्पा अंतर्गत मौजे मोहिदेपूर ता. जळगाव जामोद जि. बुलढाणा येथील उपसा सिंचन योजना क्र.२ टप्पा क्र.२ चे मुख्य पंपगृह व वितरण कुंडचे पोहच रस्त्याचे बांधकामकारीता संपादित करण्यात येत असलेल्या खाजगी जमिनीची सरळ खरेदी करण्याबाबत पूर्वसूचना. | जिगाव प्रकल्पा अंतर्गत मौजे मोहिदेपूर ता. जळगाव जामोद जि. बुलढाणा येथील उपसा सिंचन योजना क्र.२ टप्पा क्र.२ चे मुख्य पंपगृह व वितरण कुंडचे पोहच रस्त्याचे बांधकामकारीता संपादित करण्यात येत असलेल्या खाजगी जमिनीची सरळ खरेदी करण्याबाबत पूर्वसूचना. |
30/08/2024 | 30/09/2024 | पहा (273 KB) |
भूसंपादन प्रकरण क्रमांक ०४/२०२३-२४ मौजे.पांढरदेव ता.चिखली जि.बुलढाणा सरळ खाजगी वाटाघाटीच्या प्रकरणामध्ये जाहीर नोटीस. | भूसंपादन प्रकरण क्रमांक ०४/२०२३-२४ मौजे.पंढरदेव ता.चिखली जि.बुलढाणा सरळ खाजगी वाटाघाटीच्या प्रकरणामध्ये जाहीर नोटीस. |
03/09/2024 | 30/09/2024 | पहा (1 MB) |
भूसंपादन प्रकरण क्रमांक ०२/२०२३-२४ मौजे. घानमोड ता.चिखली जि.बुलढाणा प्रकरणामध्ये कलम १९ ची अधिसूचना. | भूसंपादन प्रकरण क्रमांक ०२/२०२३-२४ मौजे. घानमोड ता.चिखली जि.बुलढाणा प्रकरणामध्ये कलम १९ ची अधिसूचना. |
03/09/2024 | 30/09/2024 | पहा (1 MB) |
भूसंपादन प्रकरण क्रमांक ०३/२०२३-२४ मौजे. मानमोड ता.चिखली जि.बुलढाणा सरळ खाजगी वाटाघाटीच्या प्रकरणामध्ये जाहीर नोटीस. | भूसंपादन प्रकरण क्रमांक ०३/२०२३-२४ मौजे. मानमोड ता.चिखली जि.बुलढाणा सरळ खाजगी वाटाघाटीच्या प्रकरणामध्ये जाहीर नोटीस. |
03/09/2024 | 30/09/2024 | पहा (2 MB) |
भूसंपादन प्रकरण क्रमांक एलएक्यु/लांजुड ता. खामगाव/०२/२०२२-२३ मौ.लांजुड ता. खामगाव जि. बुलढाणा. भूमीसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहात करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ चे कलम २१ चा जाहीरनामा . | भूसंपादन प्रकरण क्रमांक एलएक्यु/लांजुड ता. खामगाव/०२/२०२२-२३ मौ.लांजुड ता. खामगाव जि. बुलढाणा. भूमीसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहात करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ चे कलम २१ चा जाहीरनामा . |
03/09/2024 | 30/09/2024 | पहा (585 KB) |
जिगाव प्रकल्पकरीता मौजे घाटपुरी ता. खामगाव जि.बुलढाणा येथील खाजगी वाटाघाटीने जमीन सरळ खरेदीने संपादीत करण्याची पूर्वसूचना व भूधारकांचे गटनिहाय क्षेत्र याबाबत जाहीर सूचना | जिगाव प्रकल्पकरीता मौजे घाटपुरी ता. खामगाव जि.बुलढाणा येथील खाजगी वाटाघाटीने जमीन सरळ खरेदीने संपादीत करण्याची पूर्वसूचना व भूधारकांचे गटनिहाय क्षेत्र याबाबत जाहीर सूचना |
04/09/2024 | 30/09/2024 | पहा (382 KB) |
बुलढाणा जिल्ह्यातील गावांच्या विभाजनानंतर तयार झालेल्या महसुली गावात रूपांतर करण्याबाबत प्रारूप अधिसूचना | बुलढाणा जिल्ह्यातील गावांच्या विभाजनानंतर तयार झालेल्या महसुली गावात रूपांतर करण्याबाबत प्रारूप अधिसूचना |
14/09/2024 | 30/09/2024 | पहा (3 MB) |
भू.प्र.क्र.0१/२०२२-२३ मौ.बोंडगाव(बुडीत शेती)ता.शेगांव जि. बुलढाणा प्रकरणात कलम १९(१) ची कार्यवाही करीत ०६ महीने मुदतवाढ प्रसिद्ध करणेबाबत. | भू.प्र.क्र.0१/२०२२-२३ मौ.बोंडगाव(बुडीत शेती)ता.शेगांव जि. बुलढाणा प्रकरणात कलम १९(१) ची कार्यवाही करीत ०६ महीने मुदतवाढ प्रसिद्ध करणेबाबत. |
27/08/2024 | 26/09/2024 | पहा (660 KB) |
जिगाव उपसा सिंचन योजना क्रमांक ९ टप्पा क्र ३ अ चे वितरण कुंड व पंपगृहाच्या बांधकामाकरिता संपादन मौजे घाटपुरी | जिगाव उपसा सिंचन योजना क्रमांक ९ टप्पा क्र ३ अ चे वितरण कुंड व पंपगृहाच्या बांधकामाकरिता संपादन मौजे घाटपुरी |
21/08/2024 | 21/09/2024 | पहा (398 KB) |
भूसंपादन प्रकरण क्रमांक ०४/मौजे आडसुळ (बुडीत क्षेत्र ) /२०२३-२४ ता.शेगाव जि. बुलढाणा प्रकरणात कलम ११(१) ची प्रारंभीक अधिसूचना. | भूसंपादन प्रकरण क्रमांक ०४/मौजे आडसुळ (बुडीत क्षेत्र ) /२०२३-२४ ता.शेगाव जि. बुलढाणा प्रकरणात कलम ११(१) ची प्रारंभीक अधिसूचना. |
20/08/2024 | 20/09/2024 | पहा (2 MB) |